तिसऱ्या टप्प्यात देशात ६१.३१ टक्के तर राज्यात ५५.०५ टक्के मतदान
लोकसभा निवडणुकीसाठी तिसर्या टप्यासाठी ११६ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. साडे पाच वाजेपर्यंत या टप्प्यात देशभरात एकूण ६१.३१ टक्के मतदान झाले. तर राज्यात ५५.०५ टक्के मतदान झाले आहे.
Apr 23, 2019, 06:37 PM ISTloksabha election 2019 : केरळमध्ये मतदानाला गालबोट, सहा जणांचा मृत्यू
केरळमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत पन्नास टक्क्यांहून जास्त मतदान
Apr 23, 2019, 04:29 PM ISTअहमदाबाद : भाजपची टोपी नाकारणारी 'ती' चिमुरडी पंतप्रधानांच्या कडेवर
अहमदाबाद : भाजपची टोपी नाकारणारी 'ती' चिमुरडी पंतप्रधानांच्या कडेवर
Apr 23, 2019, 11:55 AM ISTVIDEO : भाजपची टोपी नाकारणारी 'ती' चिमुरडी पंतप्रधानांच्या कडेवर
पंतप्रधान मोदींनी या चिमुरडीला उचलून घेत तिचे लाड पुरवले आणि तिला आशीर्वादही दिले
Apr 23, 2019, 11:45 AM ISTअहमदाबाद : दहशतवादाचं शस्र 'आयडी' तर लोकशाहीचं 'वोटर आयडी' - नरेंद्र मोदी
अहमदाबाद : दहशतवादाचं शस्र 'आयडी' तर लोकशाहीचं 'वोटर आयडी' - नरेंद्र मोदी
Apr 23, 2019, 09:55 AM ISTबारामती आमचीच, म्हणत सुप्रिया सुळे, अजित पवारांचं मतदान
'बारामती कालही आमची होती... आजही आमची आहे... आणि उद्याही आमचीच राहील'
Apr 23, 2019, 09:33 AM ISTदहशतवादाचं शस्र 'आयडी' तर लोकशाहीचं 'वोटर आयडी', मतदानानंतर मोदींची प्रतिक्रिया
सर्वात अगोदर त्यांनी आपल्या अहमदाबादमधील घरी जाऊन आईचा आशीर्वाद घेतला
Apr 23, 2019, 07:58 AM ISTलोकसभा निवडणूक २०१९ : तिसऱ्या टप्प्यात देशभरातील ११७ जागांसाठी मतदानाला सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरद्वारे मतदारांना मतदानाचं आवाहन केलंय
Apr 23, 2019, 07:36 AM ISTरजनीकांत यांच्या डाव्याऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला लावली शाई
निवडणूक अधिकारी म्हणतात, चूक झाली...
Apr 21, 2019, 09:43 AM IST'विकेन्ड का वार'साठी राजकीय दिग्गज सज्ज, प्रचारसभांचा धडाका
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी पुन्हा एकदा कोल्हापुरात येत आहेत
Apr 20, 2019, 09:19 AM ISTमतदान करताना 'या' शाईचा केला जातो वापर !
बोगस मतदान करण्यापासून रोखण्यासाठी सरकारकडून ही शक्कल लढवण्यात आली.
Apr 19, 2019, 12:22 PM ISTबसपा ऐवजी भाजपाला मतदान, मतदाराने घरी येऊन कापले स्वत:चे बोट
ज्या बोटाने त्याने मतदान ते बोट त्याने कोयत्याने कापून टाकले.
Apr 19, 2019, 09:20 AM IST