मगर

मगरीने हल्ला करत १४ वर्षीय मुलाला नदी पात्रातून नेले ओढून

  कृष्णा नदीत १४ वर्षीय मुलावर मगरीनं हल्ला करत त्याला नदी पत्रात ओढून नेले.  

Apr 21, 2018, 12:42 PM IST

लातूर । मांजरा नदी पात्रात सापडली जीवंत मगर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 30, 2018, 06:07 PM IST

शेतात आढळली दीडशे किलो वजनाची मगर

लातूर जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बटनपूर परिसरातील मांजरा नदी पात्रात ८ फूट लांबीची मगर सापडल्याने खळबळ उडाली. 

Mar 30, 2018, 04:52 PM IST

WWE: मगरीने वर्तविले भविष्य, कोण होणार रेसलमेनिया-३४चा विजेता

 रेसलमेनिया -३४ चा थरार ८ एप्रिल (भारतात ९ एप्रिल) पासून लाईव्ह पहायला मिळणार आहे.

Mar 26, 2018, 07:28 PM IST

अशी ही मैत्री : एका शिठ्ठीच्या हाकेला येतात 40-50 मगरी

  मगर आणि त्याच्याशी दोस्ती कस काय शक्य असाच प्रश्न मनात येऊन गेला ना ?

Jan 12, 2018, 09:29 PM IST

मुलुंडच्या नाल्यामध्ये मगरीचा वावर

मुलुंडच्या अमरनगर परिसर नाल्यामध्ये मगर आढळून आल्याने परिसरात दहशत पसरलीय.

Jan 9, 2018, 09:58 PM IST

मुंबई | मुलुंडमध्ये नाल्यात मगर दिसली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 9, 2018, 07:32 PM IST

मगरींनी घेरूनही 'तो' चोर सहीसलामत सुटला

ठिकाण... चिपळूणच्या गांधारेश्वर मंदिराचा निसर्गरम्य परिसर... वशिष्ठी नदीच्या तीरावर वसलेलं टुमदार शंकर मंदिर आणि नदी किनाऱ्यावरचा घाट... घाटाच्या एका कोपऱ्यात असलेल्या जांभळाच्या डेरेदार वृक्षाची एक भली मोठी फांदी वीस-पंचवीस फूट उंचावरून नदीपात्रात हेलकावे घेत होती... आणि त्या फांदीवर एक तरूण घाईघाईने आणि महत्प्रयासाने वर चढून बसला होता.

Dec 27, 2017, 04:48 PM IST

कराडमध्ये आढळली सात फुटांची मगर

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात नागरिकांच्या मदतीने सुमारे सात फुटांची मगर पकडण्यात वनविभागाला यश आलं. ग्रामस्थांना खाडेशी बंधा-याजवळ असणा-या रुक्मिणी मंदिराजवळ ही मगर आढळली. 

Nov 20, 2017, 06:24 PM IST

सातारा । ७ फुटांची मगर पकडण्यात वनविभागाला यश

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 05:57 PM IST

भयानक आवाज ऐकून उठलं कुटुंब, समोर होती १२ फुटांची मगर

उडीसाच्या मलकानगरी जिल्ह्यातल्या मंता गावातल्या एका घराच्या अंगणात १२ फूट लांब मगर घुसली होती.

Nov 2, 2017, 11:19 PM IST

VIDEO: समुद्र किनाऱ्यावर अचानक आली मगर आणि मग...

समुद्र किनाऱ्यावर तुम्ही फिरायला गेला असाल आणि त्यावेळी मोठ-मोठे मासे तुम्ही पाहीले असतील. पण, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत समुद्र किनाऱ्यावर फिरत असताना अचानक मगर आली तर?

Oct 7, 2017, 07:18 PM IST