सर्वात मोठी बातमी! शिवसेनेला मिळणार 'इतकी' मंत्रिपदं? फडणवीस-शिंदेंमध्ये जागावाटपावरुन खलबतं
Maharashtra Cabinet Expansion: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात रात्री उशिरा बैठक पार पडली. यावेळी खातेवाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.
Dec 9, 2024, 09:54 AM IST
मंत्रिमंडळ विस्तार 15 ऑगस्टआधीच? अमित शाहांसोबतच्या बैठकीत विस्ताराची चर्चा
Cabinet Expansion: राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी पुणे पोलिसांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काय निर्णय होतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Aug 6, 2023, 10:05 AM IST'आता मंत्रिमंडळ विस्तार झाला तर...' आमदार बच्चू कडूंनी पुन्हा बोलून दाखवली खदखद
MLA Bachu Kadu: इतर पक्षातील आमदारही मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे लवकरच पुढचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 6, 2023, 09:14 AM ISTMaharashtra Politics: "एकनाथ शिंदे म्हणजे कामात सनी देओल अन् अॅक्शनमध्ये नाना पाटेकर"
Bachchu Kadu On Cabinet expansion: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कामात सनी देओल (Sunny Deol) आहे तर ॲक्शनमध्ये नाना पाटेकर (Nana Patekar) आहे त्यामुळे नाराज व्हायचं काही कारण नाही, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
Apr 11, 2023, 07:12 PM ISTPankaja Munde : मंत्रिमंडळ विस्तारावर पंकजा मुंडे म्हणतात, तुमच्याकडून ही अपेक्षा
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 9, 2022, 06:31 PM ISTअखेर राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांची नाराजी दूर
राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती.
Dec 31, 2019, 06:59 PM ISTमुंबई । उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नाही - भास्कर जाधव
शिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नाही, अशी खदखद त्यांनी व्यक्त केली.
Dec 31, 2019, 06:55 PM ISTमला धक्का बसला, कटूता संपलेली नाही का? - भास्कर जाधव
ठाकरे सरकारचा काल मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. यावेळी अनेकांना डावलण्यात आले.
Dec 31, 2019, 06:24 PM ISTमुंबई | 'सामना'च्या अग्रलेखातून मंत्रिमंडळ विस्तारावर प्रकाश
मुंबई | 'सामना'च्या अग्रलेखातून मंत्रिमंडळ विस्तारावर प्रकाश
Dec 31, 2019, 11:25 AM ISTरिकामटेकड्या लोकांकडून कर्जमाफी योजनेची बदनामी- मुख्यमंत्री
भविष्यात शेतकऱ्यांना नक्की दिलासा मिळेल.
Dec 30, 2019, 06:37 PM ISTशिवसेना काँग्रेसच्या दबावाखाली वावरतेय- रामदास आठवले
शिवसेनेने विचारधारा सोडून काँग्रेसशी युती केली आहे. त्यामुळे या युतीची माती होईल.
Dec 30, 2019, 06:02 PM ISTराज्यपालांच्या चमत्कारिक वागण्यावर महाविकासआघाडीचे नेते नाराज
राज्यपाल हीच तत्परता इतर कामांमध्ये का दाखवत नाही, असा सवाल अनेक नेत्यांनी उपस्थित केला आहे.
Dec 30, 2019, 05:11 PM IST'ठाकरे सरकार'च्या शपथविधीला संजय राऊत गैरहजर, नाराज असल्याच्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर आज पार पडला.
Dec 30, 2019, 04:55 PM IST'ईडी' मागे लावली त्यांना सन्मानाने आमंत्रण आणि आम्हाला.... राजू शेट्टी संतापले
महाविकासआघाडीला घटकपक्षांचा विसर पडला.
Dec 30, 2019, 04:21 PM IST