मंगलमूर्ती मोरया

१२५ कलाकारांनी एकत्र केली या गणेशमूर्तीची महाआरती!

पुणे सार्वजनिक मंडळाचे यंदाचे १२५ वे वर्ष आहे. हे औचित्य साधून पुण्याच्या पहिल्या मानाच्या समजल्या जाणार्‍या कसबा पेठ गणपतीची महाआरती करण्यात आली. 

Aug 25, 2017, 09:43 AM IST

अन् नरेंद्र मोदी मराठीत बोलू लागतात...

आजपासून पुढील दहा दिवस महाराष्ट्रभर गणेश उत्सवाची धूम आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास मराठी भाषेतून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  

Aug 25, 2017, 08:57 AM IST

पुढच्या वर्षी बाप्पाच आगमन 'या' दिवशी

 सगळीकडे गणरायाच्या आगमनाची धूम सुरू आहे. मंडळांमध्ये बाप्पाच्या तयारीत कार्यकर्ते दिसतात. तर घरोघरी गणेशाच्या तयारीसाठी कुटुंबांची वेगळीच रेलचेल आहे. तसंच यंदा बाप्पा १२ दिवस आपल्याकडे विराजमान होणार आहेत.

Aug 24, 2017, 06:49 PM IST

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देणारे खास मेसेजेस

गणेशोत्सवाची लगबग सर्वत्र पहायला मिळत आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. सोशल मीडियातही गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस व्हायरल होत आहेत. असेच काही व्हायरल झालेले मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Aug 24, 2017, 05:24 PM IST

गणेश चतुर्थीनिमित्त स्मार्टफोन्सवर मोठी ऑफर

महाराष्ट्राचं अराध्य दैवत गणपती बाप्पाचं आगमन अगदी काही तासांवर येऊन ठेपलं आहे. सगळीकडे बाप्पांच्या आगमनाचा उत्साह आहे. यामध्येच ई-कॉमर्स कंपन्यांनी वेगवेगळ्या स्मार्टफोन खरेदीवर ऑफर आणली आहे. 

Aug 24, 2017, 01:15 PM IST

यंदाच्या गणेशचतुर्थीला बनवा पंचखाद्यांंचा हा हेल्दी प्रसाद !

लवकरच घराघरात गणेशोत्सवाची धूम सुरू होईल.आबालवृद्धांना भुरळ घालणारे या सणाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे 'प्रसाद' ! 

Aug 24, 2017, 12:26 PM IST

तुमचं आरोग्य जपायला गणपती बाप्पाही देतो ही ९ हेल्थ सिक्रेट्स !

६४ कला आणि १४ विद्यांचा अधिपती असणार्‍या गणपतीचे पूजन करून मगच नव्या कार्याला सुरूवात केली जाते. गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली असेल. घराघरात गणपती बाप्पा विराजमानही होतील . मग त्या विलोभनीया मूर्तीकडे पहा आणि तुमच्या उत्तम आरोग्यासाठी बाप्पााकडून या १० गोष्टींचे अनुकरण जरूर करा.

Aug 23, 2017, 04:07 PM IST

गणपती प्रतिष्ठापनेचा मुहूर्त जाणून घ्या

भाविक गेल्या कित्येक दिवसांपासून गणरायाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे. अवघ्या दोन दिवसावर बाप्पाचं आगमन असताना मुर्ती प्रतिष्ठापना नेमकी कधी करायची? असा प्रश्न भाविकांमध्ये आहे. 

Aug 23, 2017, 12:52 PM IST