मंगलमूर्ती मोरया

दुबईत चक्क मॉलमध्ये बाप्पा

शहरातील मिनाबाजार मॉलमध्ये चक्क श्री गणेशाच्या मूर्ती उपलब्ध आहेत. दुबई, शारजा, अबुधाबी या भागात मोठ्या प्रमाणात मराठी आणि भारतीय बांधव राहतात. त्यांच्याकडं घरगुती गणेशोत्सव असतो. त्याशिवाय महाराष्ट्र मंडळामार्फत सार्वजनिक गणेशोत्सवही साजरा होतो. 

Aug 22, 2017, 11:58 PM IST

कोकणातल्या पहिल्या मानाच्या गणपतीचं आगमन

कोकणातल्या गणेशोत्सवाची सुरुवात भाद्रपद प्रतिपदेपासून झाली आहे. कोकणातल्या देवरुख येथील पहिल्या मानाच्या गणपतीचं आगमन आज झाले.

Aug 22, 2017, 07:49 PM IST

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांना यावर्षीही टोल भरावा लागणार नाही. 

Aug 21, 2017, 10:16 PM IST

झी स्पेशल : मंगलमूर्ती मोरया, 4 सप्टेंबर 2014

मंगलमूर्ती मोरया, 4 सप्टेंबर 2014

Sep 4, 2014, 09:14 AM IST