भोजपुरी अभिनेत्री

इंटरव्ह्यूच्या बहाण्याने हॉटेलवर बोलवले; दारूच्या नशेत अभिनेत्रीवर बलात्कार

Raped On Bhojpuri Actress: गुरुग्राममधून भोजपुरी अभिनेत्रीवर बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. मुलाखतीदरम्यान आरोपी महेश पांडेंने मद्यपान करुन बलात्कार केल्याची घटना समोर आला आहे.  

Jul 20, 2023, 07:54 PM IST

स्टॅम्प पेपरवरच अभिनेत्रीला पतीकडून तिहेरी तलाक

एका स्टॅम्प पेपरवर अभिनेत्रीला तलाकनामा पाठवला आहे

Jul 31, 2019, 02:39 PM IST

अभिनेत्रीचा जीव थोडक्यात वाचला, हल्लेखोऱ्याच्या गोळीबारात पोलीस जखमी

चित्रपटाचं शूटिंग बंद करण्यात आलं आहे.

May 26, 2019, 02:26 PM IST

नवोदित अभिनेत्रीचा मृतदेह मुंबईच्या घरात सापडला

 भोजपुरी चित्रपटात भूमिका करणारी नवोदित अभिनेत्री अंजली श्रीवास्तव हिचा मृतदेह तिच्या अंधेरी पश्चिम येथील घरात सोमवारी सकाळी छताला लटकलेला आढळला. 

Jun 19, 2017, 04:53 PM IST

मुंबईच्या रस्त्यावर अभिनेत्रीला पकडलं चोरी करताना आणि..

 प्रत्युषा बनर्जीच्या आत्महत्येनंतर ग्लॅमर वर्ल्ड आता कुठे सावरले असताना आता एक पुन्हा एक सुन्न करणारी बातमी समोर आली आह. 

Apr 27, 2016, 05:21 PM IST