Kinkrant 2024 : आज किंक्रांत म्हणजे करिदिन! 'या' चुका टाळा; नाहीतर येईल पश्चातापाची वेळ
Kinkrant 2024 : भोगी आणि मकर संक्रांत नंतर किंक्रांत सण साजरा केला जातो. संक्रांती नंतरचा दुसरा दिवस संक्रांत करिदिन म्हणून पाळला करण्यात येतो. यादिवशी काही गोष्टी करु नयेत अन्यथा तुम्हाला पश्चातापाची वेळ येऊ शकते.
Jan 16, 2024, 07:41 AM IST
Nashik News : भोगीला चिमुकल्यावर ओढवली संक्रांत, पतंगाच्या मोहामुळे गमावला जीव, पाहा काय झालं?
Nashik Incident News :नाशिकमध्ये पतंग काढायला गेलेल्या मुलाचा विजेच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Jan 14, 2024, 08:56 PM ISTMakar Sankranti 2023: भीष्म पितामहांनी देहत्यागासाठी का निवडला मकर संक्रांतीचा दिवस?
Makar Sankranti 2023, Bhishma Pitamah Story and significance : पौराणिक कथांमध्ये सांगितलीये या दिवसाची एक वेगळी बाजू, जी आतापर्यंत फार क्वचितच लोकांना माहित असावी. तुम्हीही वाचा आणि इतरांनाही सांगा
Jan 14, 2023, 09:24 AM IST