भेंडी खा निरोगी रहा वाचा भेंडीचे गुणधर्म...
विशेष चव तसंच चिकट आणि बुळबीळत गुणधर्मामुळे भेंडीची भाजी पाहिली की, अनेकजण नाक मुरडतात. पण, भेंडी या फळभाजीत अनेक पोषक तत्वे असून, नियमित भेंडीचे सेवन केल्यास कॅन्सर सारख्या रोगापासून आपला बचाव होतो.
Nov 25, 2014, 08:28 PM IST