अरबी समुद्रातल्या शिवस्मारकासाठी नवा मुहूर्त, नोव्हेंबरमध्ये मोदींच्या हस्ते भूमीपूजन
अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी आता राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचा नवा मुहुर्त शोधला आहे. शिवस्मारकासाठी सल्लागार नेमण्यासाठी आतापर्यंत तीन वेळ निविदा काढण्यात आल्या. मात्र काही अडचणींमुळे त्या निविदा रद्द कराव्या लागल्या. आता चौथ्यांचा निविदा काढण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे.
Aug 28, 2015, 10:32 PM ISTअरबी समुद्रातल्या शिवस्मारकासाठी नवा मुहूर्त, नोव्हेंबरमध्ये भूमीपूजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2015, 08:16 PM ISTरोखठोक : ज्याचे त्याचे बाबासाहेब, १४ एप्रिल २०१५
ज्याचे त्याचे बाबासाहेब, १४ एप्रिल २०१५
Apr 14, 2015, 10:40 PM ISTमुंबई : काँग्रेस- शिवसेना नेत्यांकडून भूमीपूजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 14, 2015, 02:19 PM ISTशिवस्मारकाचा १९ फ्रेबुवारीचा भूमीपूजनाचा मुहूर्त टळला
शिवस्मारकाचा १९ फ्रेबुवारीचा भूमीपूजनाचा मुहूर्त टळला
Feb 14, 2015, 10:49 AM ISTमेट्रो तीनचं भूमीपूजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2014, 05:33 PM ISTमनसेच्या थीमपार्कचे भूमीपूजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2014, 05:36 PM ISTमोदींच्या हस्ते नागपूर मेट्रोचे भूमीपूजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2014, 11:44 AM ISTबाळासाहेबांच्या स्मृतीउद्यानाचं भूमीपूजन `उरकलं`!
दादरच्या शिवाजी पार्कमध्ये होणा-या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या बहुचर्चित स्मृती उद्यानाचा मुद्दा अखेर धसास लागलाय. मात्र यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र उपस्थित नव्हते.
Feb 6, 2013, 06:54 PM ISTअजित पवारांनी आचारसंहिता भंग केली?
निवडणुकिच्या तारखा काल जाहीर झाल्या आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात आचारसंहिता लागू झाली. पण आचारसंहिता लागू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमीपूजन सोहळा उद्घाटन सोहळा केल्याने त्यांनी आचारसंहिता भंग केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
Jan 4, 2012, 02:23 PM IST