घोडबंदरमधील वर्सोवा पुलाचं भूमीपूजन, वडपे-ठाणे ८ पदरी रस्त्याची घोषणा
घोडबंदरमधील वर्सोवा पूलाचं भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं.
Jan 11, 2018, 06:26 PM ISTबुलेट ट्रेनचं भूमीपूजन २२ सप्टेंबरला तर उद्घाटन २०२२ला
मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं भूमीपूजन 14 सप्टेंबरला होणार आहे.
Sep 11, 2017, 08:52 PM ISTनवी दिल्ली | बुलेट ट्रेनचं भूमीपूजन २२ सप्टेंबरला तर उद्घाटन २०२२ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2017, 08:16 PM IST२२ एप्रिलला होणार बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाचा श्रीगणेशा!
गिरणी कामगारांसह श्रमिकांची कर्मभूमी असलेल्या सुमारे 95 वर्षे जुन्या ब्रिटीशकालीन बीडीडी चाळी आता इतिहासजमा होणार आहे.
Apr 20, 2017, 11:28 PM ISTपुणे मेट्रोचं पंतप्रधान मोदींकडून भूमीपूजन
पुणे मेट्रोचं पंतप्रधान मोदींकडून भूमीपूजन
Dec 24, 2016, 10:26 PM ISTपंतप्रधानांच्या समोर उद्धव ठाकरेंचा आवाज दाबला?
आज बांद्रा कुर्ला कॉम्प्लॅक्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुंबईतील सहा मुख्य प्रकल्पाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचा आवाज दाबल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
Dec 24, 2016, 06:40 PM ISTमोदींच्या कार्यक्रमाआधील काँग्रेसकडून पुणे मेट्रोचे भूमीपूजन
Dec 23, 2016, 03:00 PM ISTछत्रपती शिवाजी महाराज स्मारक भूमीपूजन कार्यक्रमानिमित्ताने चेंबूर येथे कार्यक्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 23, 2016, 02:59 PM ISTपुणे मेट्रोच्या भूमीपूजनाचा वाद मिटला...
अखेर पुणे मेट्रोच्या भूमीपूजनावरून सुरू असलेल्या मानापमान नाट्यावर पडदा पडला... मुख्यमंत्र्यांनी केलेल्या शिष्टाई यशस्वी झाली. भूमीपूजन 24 तारखेलाच पार पडणार आहे.
Dec 21, 2016, 11:47 PM ISTशिवस्मारकाच्या भूमीपूजन कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी १८ कोटींचा खर्च
अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाचा भूमीपूजन कार्यक्रमाची प्रसिद्ध करण्यासाठी राज्य सरकार तब्बल 18 कोटी रुपये खर्च करणार आहे. एकीकडे या स्मारकाचे भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्याची जय्यत तयारी सरकारने सुरू केली आहे.
Dec 21, 2016, 08:25 PM ISTपुणे मेट्रो भूमीपूजन कार्यक्रमावरून वाद चिघळणार
मेट्रोच्या भूमीपूजन कार्यक्रमावरून वाद निवळण्याची चिन्हं नाहीत. शनिवारी 24 डिसेंबरला मेट्रोचं भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. पण त्यात स्टेजवर शरद पवारांना स्थान नाही. त्यामुळे भूमीपूजनाबाबत वेगळी भूमिका घेण्याचं राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलं आहे. त्यावर राष्ट्रवादीचं मन वळवण्याचे प्रयत्न पालकमंत्री करत आहेत.
Dec 20, 2016, 07:19 PM ISTमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचं भूमीपूजन
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचं भूमीपूजन
Dec 1, 2016, 09:09 PM ISTमुंबई-गोवा हायवेच्या चौपदरीकरणाला मुहूर्त सापडला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 29, 2016, 05:17 PM ISTभूमीपूजन तसेच शिवसेनेविषयी राधाकृष्ण विखे-पाटील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2015, 10:28 AM IST...अखेर बाबासाहेबांच्या स्मारकाच्या भूमीपूजनाला मुहूर्त मिळाला!
...अखेर बाबासाहेबांच्या स्मारकाच्या भूमीपूजनाला मुहूर्त मिळाला!
Oct 8, 2015, 10:02 AM IST