भूकंप

इराण-इराक सीमा भागात मोठा भूकंप, १२९ नागरिकांचा मृत्यू

इराण-इराक सीमा भागात भूकंपाचा मोठा धक्का बसला आहे.

Nov 13, 2017, 07:50 AM IST

भारतीय युवकाचे मोदींना पत्र, पाकिस्तानात भूकंप

एका भारतीय युवकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रामुळे पाकिस्तानात सध्या चांगलीच खळबळ उडाली आहे. या युवकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून भविष्यवाणी वर्तवली आहे की, २०१७च्या अखेरीस म्हणजेच डिसेंबर महिन्यामध्ये हिंद महासागरात भूकंप आणि त्सुनामी येणार आहे.

Nov 5, 2017, 07:12 PM IST

व्हॉट्सअॅपमुळे वाचले तिचे प्राण

गेल्या मंगळवारी मेक्सिको सिटीमध्ये ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपात जवळपास ३०० नागरिकांचा मृत्यू झाला. मात्र, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका महिलेचा जीव व्हॉट्सअॅपमुळे वाचला आहे.

Sep 24, 2017, 03:51 PM IST

भूकंप : मेक्सिकोत ३२ ठार, अनेक घरांचे नुकसान

मेक्सिकोमध्ये समुद्रकिनाऱ्याजवळ ८.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. अनेक इमारती आणि घरे कोसळल्याने ३२ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झालेत. 

Sep 9, 2017, 07:44 AM IST

मेक्सिकोला भूकंपाचा तीव्र धक्का

मेक्सिकोला भूकंपाचा तीव्र धक्का... लोक रस्त्यावर जमा 

Sep 8, 2017, 11:00 PM IST

पश्चिम महाराष्ट्र, कोकणात काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के

 भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केलवर नोंदली गेली. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात ते जाणवले.

Aug 20, 2017, 11:06 AM IST

चीन भूकंपाने हादरला; १०० पर्यटक फसलेत तर ७ जणांचा मृत्यू

चीनला जोरदार भूकंपाचा धक्का बसलाय. या भूकंपाची तीव्रता ६.५ रिस्टरस्केल नोंदवली गेली. चीनच्या नैऋत्यकडच्या भागात झालेल्या भूकंपात १०० पर्यटक फसले आहेत.  

Aug 9, 2017, 06:47 AM IST

देशातील २९ शहरांना भूकंपाचा सर्वाधिक धोका

राजधानी दिल्लीसह देशातली 29 महत्वाची शहरं तीव्र आणि अतितीव्र भूकंपप्रवण क्षेत्रात मोडतात.. राष्ट्रीय भूगर्भ विज्ञान संस्थेनं जारी केलेल्या एका अहवालात ही माहिती पुढे आली आहे.  यापैकी बहुतांश शहरं हिमालयाच्या पायथ्याशी असणारी आहेत. 

Jul 31, 2017, 08:34 AM IST

मनसेमध्ये वादळापूर्वीची शांतता! लवकरच भुकंपाची चिन्ह

मनसेत सध्या शांतता आहे पण ही शांतता वादळापूर्वीची आहे. मनसेच्या भूगर्भात बरीच खदखद सुरू आहे आणि लवकरच भूकंप होण्याची चिन्हं दिसत आहेत.

Jun 28, 2017, 07:43 PM IST

राजधानी दिल्ली, हिस्सारला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का

राजधानी दिल्लीसह उत्तर भारताच्या काही भागांमध्ये आज पहाटे मध्य तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 5 रिस्टर स्केल इतकी होती.

Jun 2, 2017, 09:21 AM IST

विधानसभा निवडणुकीआधी गुजरातमध्ये राजकीय भूकंप

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांआधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी पक्षनेतृत्वावर टीकास्त्र डागलं आहे. 

May 15, 2017, 04:55 PM IST

उत्तर भारतामध्ये भूकंपाचे झटके

उत्तर भारतामध्ये भुकंपाचे झटके जाणवले आहेत.

Feb 6, 2017, 10:56 PM IST