उत्तर भारतामध्ये भूकंपाचे झटके
उत्तर भारतामध्ये भुकंपाचे झटके जाणवले आहेत.
Feb 6, 2017, 10:56 PM ISTमी सभागृहात बोललो तर भूकंप येईल - राहुल गांधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 05:20 PM ISTमी सभागृहात बोललो तर भूकंप येईल - राहुल गांधी
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नोटाबंदीवर सभागृहात आपल्याला बोलण्यास दिले जात नसल्याचा आरोप केलाय. माझे भाषण तयार आहे. मात्र मला बोलायला दिले जात नाहीये. मी जर सभागृहात बोललो तर भूकंप येईल, असे राहुल गांधींनी म्हटलेय.
Dec 9, 2016, 01:52 PM ISTइंडोनेशियाला भूकंपाचा जोरदार धक्का
Dec 8, 2016, 04:21 PM ISTनेपाळमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के
नेपाळला पुन्हा एकदा ५.५ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे. अमेरिकेचे भूगर्भ विभाग यांच्यानुसार भूकंपाचं केंद्र नेपाळमधील नामचे बाजार आहे.
Nov 28, 2016, 08:51 AM ISTटोकियो: भूकंपाच्या देशा'त नोव्हेंबरचा बर्फ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2016, 04:22 PM ISTकोकण, साताऱ्यात भूकंपाचे सौम्य धक्के
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणावलेत. तसेच साताऱ्यात भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचे केंद्रबिंदू अलोटी गावात. भूकंपाची नोंद 4.3 रिश्टर स्केलवर करण्यात आली आहे.
Nov 25, 2016, 08:32 AM ISTजपानला भूकंपाचा तीव्र धक्का, त्सुनामीचा इशारा
आज पहाटे जपानच्या उत्तर किनाऱ्यावर भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपाने किरकोळ वित्तहानी झाली. या भूकंपाची तीव्रता ७.३ रिक्टर स्केल एवढी होती. दरम्यान, त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
Nov 22, 2016, 07:50 AM ISTभुकंपाच्या हादऱ्यामुळे न्यूझीलंडमधला समुद्रच गायब
परशुरामाने समुद्राचे गर्वहरण करुन सात योजने समुद्र हटवून कोकण प्रांताची निर्मीती अशी आख्यायिका सांगितली जाते. आता पुन्हा एकदा असाच समुद्रहरणाचा प्रकार समोर आला आहे. न्यूझीलंडच्या समुद्रात एका मोठ्या भुकंपाच्या हाद-याने चक्क समुद्रच गायब झाला आहे.
Nov 18, 2016, 10:23 PM ISTभुकंपाच्या हादऱ्यामुळे न्यूझीलंडमधला समुद्रच गायब
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 05:37 PM ISTतीव्र भूकंपानं हादरला इटली देश
मध्य इटलीत आलेल्या तीव्र भूकंपानं सारा देश आज हादरून गेला. स्थनिक वेळेनुसार पहाटेच्या वेळी मध्य इटलीच्या पेरुजीया या शहरापासून 68 किलोमीटरवर जमिनीच्या खाली 108 किलोमीटर खोल भूकंपाचं केंद्र होतं.
Oct 30, 2016, 08:20 PM ISTइटलीमध्ये भूकंपाचे धक्के
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2016, 07:01 PM ISTकिल्लारी भूकंपग्रस्तांना अजूनही बसतायत 'सरकारी' हादरे!
लातूर जिल्ह्यातील किल्लारी आणि परिसरात ३० सप्टेंबर १९९३ रोजी महाप्रलयंकारी भूकंप झाला होता. त्याला आज २३ वर्ष पूर्ण झाली.
Sep 30, 2016, 07:35 PM ISTआसाम, बिहार, पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे धक्के
उत्तर आणि पूर्व भारतात बुधवारी संध्याकाळी सव्वाचारच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंडमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले.
Aug 24, 2016, 04:38 PM IST