भारत

पाकिस्तानचा खोटेपणा पुन्हा उघड, पाक भूमीवर दहशतवादी प्रशिक्षण केंद्र

पाकिस्तानचा खोटेपणा पुन्हा एकदा उघडा पडला आहे. पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवादी प्रशिक्षण केंद्र सुरू असल्याचे गुप्तवार्ता माहिती अहवालात उघड झाली आहे.  

Mar 5, 2019, 06:45 PM IST

...म्हणून भारत - पाकिस्तान पुन्हा मोठ्या पडद्यावर

पाकिस्तान मध्ये उजमाला जबरदस्तीने विवाह करण्यास भाग पाडले होते. 

Mar 5, 2019, 05:41 PM IST

INDvsAUS: विराटच्या झुंजार शतकानं लाज राखली, भारत २५० वर ऑलआऊट

विराट कोहलीच्या झुंजार शतकामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताची लाज राखली आहे.

Mar 5, 2019, 04:59 PM IST

विराटचा पहिला क्रमांक धोक्यात, हा खेळाडू शर्यतीत

आयसीसीच्या टेस्ट बॅट्समनच्या क्रमवारीत विराट कोहली हा पहिल्या क्रमांकावर कायम आहे.

Mar 5, 2019, 04:42 PM IST

RAW Romeo Akbar Walter trailer : 'काफिरों की दिवाली मे धमाके हम करेंगे', म्हणणाऱ्यांना जॉन रोखणार का?

भारत- पाकिस्तान नात्यावर भाष्य करणारा 'रॉ....'

 

Mar 5, 2019, 11:27 AM IST

'अजमेर शरीफला येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा नाकारला'

भारताचा कट्टरतावादी चेहरा अखेर पुढे आला, असंही ते म्हणाले. 

Mar 5, 2019, 10:36 AM IST

ट्रम्प सरकारचा भारताला जोरदार झटका, व्यापारातली सूट रद्द

भारत केवळ उदाहरणादाखल... अमेरिकेचा इतर राष्ट्रांनाही इशारा

Mar 5, 2019, 10:12 AM IST

विराटच्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद

विराटच्या नावे कर्णधार म्हणून हा विक्रम झाला आहे.

 

Mar 4, 2019, 07:36 PM IST

विश्वचषकात भारताचा सामना पाकिस्तानसोबत होणार : आयसीसी

...अन्यथा पाकिस्तानच्या संघाला याचा फायदा मिळेल.

Mar 4, 2019, 01:03 PM IST

IND vS AUS : दुसऱ्या वन डेसाठी टीम इंडिया नागपुरात दाखल

पाच वन डे मॅचच्या सीरिजमध्ये भारत १-० नं आघाडीवर

Mar 4, 2019, 01:01 PM IST

IndiaStrikesBack : मृतदेहांचा आकडा मोजणं आमचं काम नाही- वायुदल प्रमुख

 वायुदल प्रमुखांची पत्रकार परिषद 

Mar 4, 2019, 01:00 PM IST

रं मर्दा! बजरंग पुनियाचं 'सुवर्ण'यश अभिनंदनना समर्पित

स्पर्धेत मिळालेलं पदक अभिनंदन यांच्यासाठी..... 

Mar 4, 2019, 11:13 AM IST

इम्रान खानना नोबेल द्या, पाकिस्तान संसदेत प्रस्ताव

विंग कमांडर अभिनंदन यांना सोडलं म्हणून शांतीच्या नोबेल पारितोषिकासाठी त्यांच्या नावाला प्राधान्य 

Mar 4, 2019, 10:44 AM IST

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पाकिस्तानकडून पुन्हा नियंत्रण रेषेवर गोळीबार

सीमेवर दोन्ही बाजूंनी पहाटे साडे सहापर्यंत गोळीबार सुरू होता

Mar 4, 2019, 10:14 AM IST

अजहर मसूद जिवंत, पाकिस्तानी मीडियाचा दावा

मसूद अजहरचा मृत्यू झाल्यानं वृत्त चुकीचं असल्याचं 'जिओ उर्दु न्यूज'नं म्हटलंय

Mar 4, 2019, 08:22 AM IST