Mahashivratri 2019: महाशिवरात्रीच्या दिवशी पवित्र स्नानाने कुंभ मेळ्याची सांगता
जवळपास ६० लाखांहून अधिक भाविक आजच्या दिवशी प्रयागरागमध्ये दाखल होण्याची शक्यता
Mar 4, 2019, 07:35 AM ISTनिवड समिती मला फिनिशर म्हणून पाहतेय - केदार जाधव
केदारने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये नॉटआऊट ८१ रन केल्या.
Mar 3, 2019, 06:59 PM ISTINDvAUS : विजयी खेळी सोबत धोनीच्या नावे 'हा' विक्रम
केदार जाधव-महेंद्रसिंह धोनी या जोडीने भारताला विजय मिळवून दिला.
Mar 3, 2019, 04:43 PM IST#Balakot : भारताकडून बालाकोट हल्ल्याचे पुरावे देण्यात यावेत- दिग्विजय सिंह
कारवाईवर मी प्रश्नचिन्हं उपस्थित करत नाही आहे. पण....
Mar 3, 2019, 01:32 PM IST#Balakot : 'होय , बालाकोट हल्ल्यामुळे जैशचं मोठं नुकसान'
हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर दिली कबुली
Mar 3, 2019, 12:16 PM ISTबालाकोट हल्ला | वायुसेनेच्या हल्ल्यामुळे जैशचं कंबरडं मोडलं
बालाकोट हल्ला | वायुसेनेच्या हल्ल्यामुळे जैशचं कंबरडं मोडलं
Mar 3, 2019, 11:25 AM ISTबालाकोट हल्ला | वायुसेनेच्या हल्ल्यात ४० ते ५० दहशतवादी ठार- मरिनो
बालाकोट हल्ला | वायुसेनेच्या हल्ल्यात ४० ते ५० दहशतवादी ठार- मरिनो
Mar 3, 2019, 10:30 AM IST#IndiaStrikesBack : बालाकोट हल्ल्यात ४०- ५० दहशतवाद्यांचा खात्मा, इटालियन पत्रकाराचा दावा
भारतीय वायुदलाने मिराज २००० या लढाऊ विमानांच्या सहाय्याने केला होता हल्ला
Mar 3, 2019, 07:27 AM ISTपाकिस्तानपासून वाघा बॉर्डरपर्यंत अभिनंदन सोबत आलेल्या त्या महिला कोण, त्यांच्याबाबत होत आहे चर्चा?
विंग कमांडर अभिनंदन 60 तासानंतर भारतात परतलेत. यावेळी त्यांच्यासोबत एक महिला देखील दिसत होती. ही महिला कोण याचीच चर्चा सुरु होत आहे. ही महिला कोण आहे?
Mar 2, 2019, 10:13 PM ISTINDvsAUS : धोनी-जाधवची कमाल, पहिल्या मॅचमध्ये भारताचा ६ विकेटने दणदणीत विजय
या विजयामुळे भारताने ५ वनडे मॅचच्या सीरिज मध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे.
Mar 2, 2019, 09:37 PM IST
विंग कमांडर अभिनंदन यांनी केला मोठा खुलासा, पाकिस्तानात कसे काढलेत ६० तास?
पाकिस्तानातून भारतात माघारी परतलेले रिअल हिरो हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी पाकिस्तानची पोलखोल केली आहे.
Mar 2, 2019, 07:56 PM ISTपाक वैमानिकाला भारतीय समजून मारहाण, वैमानिकाचा मृत्यू
दहशतवादविरूद्ध लढा देण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानला एफ 16 विमान पुरवले होते. पण अमेरिकेने या विमानाचा भारताविरूद्ध वापर करण्यास पाकिस्तानवर निर्बंध लादले होते.
Mar 2, 2019, 03:52 PM ISTपंजाबमध्ये 'पाक'ची विमानसेवा बंद; तणावपूर्ण वातावरणामुळे घेतला निर्णय
भारत-पाकिस्तान सीमेवरील वाढत्या तणावामुळे पाकिस्तानची विमानसेवा पंजाबमध्ये बंद करण्यात आली आहे.
Mar 2, 2019, 12:54 PM ISTपाकिस्तानकडून सीमेवर पुन्हा गोळीबार; तीन ठार, दोन जखमी
पाकिस्तानकडून गेल्या एका आठवड्यापासून ६०हून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे
Mar 2, 2019, 11:26 AM ISTवाघा बॉर्डर : हवाई दलाचे विंग कमांडर भारताच्या ताब्यात
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायुदलाचे विंग अभिनंदन अटारी-वाघा सीमेवरुन भारतात दाखल झाले आहेत. कागदपत्राच्या प्रक्रियेची पूर्तता झाल्यानंतर रात्री ९.२० वाजण्याच्या सुमारास ते भारतात दाखल झाले. अभिनंदन भारतीय सीमेत दाखल होत असताना पत्नी त्यांच्यासोबत होत्या. सकाळपासूनच वाघा बॉर्डरवर लोकांनी अभिनंदन यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. अभिनंदन यांच्या सुटकेनंतर देशात एकच जल्लोष साजरा करण्यात येत आहे.
Mar 1, 2019, 11:35 PM IST