भारत वि श्रीलंका मालिका

...म्हणून भारत-श्रीलंका दुसऱ्या वनडेआधी राष्ट्रगीत होणार नाही

भारत-श्रीलंका यांच्यातील पाच वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना २४ ऑगस्टला पल्लेकेले मैदानात खेळवला जातोय. 

Aug 23, 2017, 06:05 PM IST

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत पांड्याने केले हे विक्रम

श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारताचा ऑलराऊंडर क्रिकेटर हार्दिक पांड्याचा धमाका पाहायला मिळाला. 

Aug 13, 2017, 04:11 PM IST

लंकेच्या भूमीवर दोन मालिका जिंकणारा कोहली ठरला पहिला कर्णधार

भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतलीये. या विजयासह कर्णधार विराट कोहलीच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद झालीये.

Aug 7, 2017, 03:09 PM IST

VIDEO : पांड्याचा तो शॉट आणि क्षणभरासाठी काळजाचे ठोकेच चुकले

क्रिकेटच्या खेळात चेंडूमुळे मैदानावर अनेक अपघात झालेत. अनेक खेळाडूंना तर आपला जीव गमवावा लागलाय. असाच काहीसा अपघात भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी झाला असता. 

Aug 6, 2017, 11:29 AM IST

भारताचा पहिला डाव ६२२ धावांवर घोषित

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ९ बादर ६२२ धावांवर पहिला ड़ाव घोषित केलाय.

Aug 4, 2017, 03:56 PM IST

श्रीलंकेविरुद्ध पहिल्या डावात भारत पाचशेपार

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पाचशे धावांचा टप्पा गाठलाय. सात गड्यांच्या मोबदल्यात भारताने पाचशेपार धावसंख्या उभारलीये.  

Aug 4, 2017, 01:50 PM IST

VIDEO : शतकानंतर रहाणेच्या पत्नीचा आनंद गगनात मावेना

भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने शानदार शतक झळकावले. 

Aug 4, 2017, 10:02 AM IST

मेडिकल चेकअपसाठी रोहित मायदेशात

श्रीलंका दौऱ्यावर गेलेला भारताचा क्रिकेटर रोहित शर्मा रुटीन मेडिकल चेकअपसाठी मुंबईत दाखल होतोय. 

Aug 4, 2017, 08:33 AM IST

कोलंबो कसोटी : भारताचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताने टॉस जिंकताना पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय.

Aug 3, 2017, 09:55 AM IST

हार्दिक पांड्या कसोटीत करु शकतो पदार्पण, कोहलीचे संकेत

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला उद्यापासून सुरुवात होतेय. या पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्या कसोटीत पदार्पण करु शकतो असे संकेत विराट कोहलीने दिलेत. पंड्याला अंतिम ११मध्ये स्थान मिळू शकते. 

Jul 25, 2017, 05:59 PM IST

टेस्ट सुरुही झाली नाही आणि टीम इंडियाचा स्कोअर '0/2'!

भारत वि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटील उद्यापासून सुरुवात होतेय. विराट कोहलीच्या नेतृत्वाखील टीम इंडिया लंकेविरुद्ध खेळणार आहे. 

Jul 25, 2017, 04:35 PM IST