भारत वि वेस्ट इंडिज 0

वुमन वर्ल्ड कप : पॉइंट्स टेबल, दुसऱ्या सामन्यानंतर पाहा भारत कितव्या स्थानावर

 इंग्लड आणि वेल्समध्ये सुरू असलेल्या वुमन क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिलांनी सुरूवातीलचे दोन्ही सामने जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. 

Jun 29, 2017, 09:58 PM IST

भारताचा वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार विजय

महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताने विजयी घोडदौड कायम राखताना वेस्ट इंडिजविरुद्ध दमदार विजय मिळवलाय. वेस्ट इंडिजने विजयासाठी ठेवलेले १८४ धावांचे आव्हान भारताने ७ विकेट राखत पूर्ण केले. 

Jun 29, 2017, 09:26 PM IST

मानधनाचे वेस्ट इंडिजविरुद्ध दमदार शतक

महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील दुसऱ्या सामन्यात भारताची सलामीवीर स्मृती मानधनाने शानदार शतक ठोकलेय. 

Jun 29, 2017, 09:23 PM IST

सलामीवीर स्मृती मानधनाचे सलग दुसरे अर्धशतक

महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील दुसऱ्या सामन्यात भारताची सलामीवीर स्मृती मानधनाने सलग दुसरे अर्धशतक ठोकलेय.

Jun 29, 2017, 08:11 PM IST

भारताला विजयासाठी हव्यात १८४ धावा

महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध भारताला विजयासाठी १८४ धावा हव्यात. वेस्ट इंडिजने पहिल्यांदा फलंदाजी करताना ८ बाद १८३ धावा केल्या.

Jun 29, 2017, 06:29 PM IST

चॅनेलच्या या चुकीने भारत हरला?

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताला पराभव सहन करावा लागला. या मालिकेत वेस्ट इंडिजने 1-0 असा विजय मिळवला. 

Aug 30, 2016, 05:05 PM IST

विंडीजविरुद्धच्या सामन्यानंतर बिग बींचे मजेदार ट्विट

वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या टी-20चा सामना पावसामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजने दोन सामन्यांची मालिका 1-0ने जिंकली. 

Aug 29, 2016, 11:27 AM IST

टीम इंडिया पराभवाचा वचपा काढणार?

कसोटीमध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडिजला धूळ चारली असली तर टी-20 चे राजे आम्हीच हे वेस्ट इंडिजच्या टीमने शनिवारच्या सामन्यात दाखवून दिले.

Aug 28, 2016, 08:41 AM IST

वेस्ट इंडिजविरुद्ध भारताची आज पहिली टी-20

अमेरिकेत सध्या क्रिकेचा फिव्हर चढलाय. भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान आज अमेरिकेत पहिला ट्वेन्टी-ट्वेन्टी सामना होतोय. विशेष म्हणजे या सामन्यासाठी अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये प्रथमच क्रिकेटचं ग्राऊंड उभारण्यात आलं. 

Aug 27, 2016, 11:19 AM IST

टीम इंडियाकडून वेस्ट इंडिजचा धुव्वा

सेंट ल्युशिया कसोटीत टीम इंडियानं वेस्ट इंडिजचा 237 धावांनी धुव्वा उडवलाय. वेगवान गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर विडींजचा दुसरा डाव 108 धावात गुंडाळण्यात भारताला यश आलं. 

Aug 14, 2016, 08:29 AM IST

सुरुवातीच्या पडझडीनंतर टीम इंडिया सावरली

सुरुवातीला झालेल्या पडझडीनंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिस-या टेस्टमध्ये पहिल्या दिवसअखेर टीम इंडिया सावरलीय. सेंट ल्युशिया टेस्टच्या पहिल्या दिवस अखेर टीम इंडियाने 5 बाद 234 इतकी मजल मारलीय.

Aug 10, 2016, 08:52 AM IST

भारताकडे 162 धावांची आघाडी

सबिना पार्क मैदानावर सुरू असलेल्या वेस्टइंडिजविरूद्धच्या दुस-या कसोटी सामन्यात भारताने दुस-या दिवसअखेर पाच गडी बाद 358 धावा केल्या. 

Aug 1, 2016, 08:22 AM IST

अश्विनचा भेदक मारा, वेस्ट इंडिज 196 धावांवर ऑल आऊट

 सबिना पार्कवर सुरू असलेल्या वेस्टइंडिज विरूद्धच्या दुस-या कसोटी सामन्यात भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे विंडिज संघ ढेर झाला. 

Jul 31, 2016, 08:30 AM IST

भारत वि वेस्ट इंडिज दुसरी कसोटी आजपासून

वेस्टइंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी आजपासून सुरू होणारय. पहिल्या कसोटी सामन्यात डावाने विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ दुसरा कसोटी सामनाही खिशात घालण्यासाठी सज्ज झालाय.

Jul 30, 2016, 08:35 AM IST