भारत वि बांगलादेश

बांगलादेशविरुद्ध भारताचे पारडे जड

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा आज बांगलादेशविरुद्ध सामना होतोय. या सामन्यात भारताला केवळ विजय महत्त्वाचा नाही तर मोठ्या फरकाने विजय मिळवणे गरजेचे आहे. आतापर्यंत टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत कधीच बांगलादेशकडून पराभूत झालेला नाही. त्यामुळे या सामन्यात भारताचे पारडे जड वाटत असले तर बांगलादेशला कमी लेखून चालणार नाही. 

Mar 23, 2016, 12:34 PM IST

आता तरी रहाणेला संघात स्थान मिळेल का?

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा आज बांगलादेशशी सामना होतोय. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभव पदरी पडलेल्या भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवत स्पर्धेतील आशा जिवंत असल्याचे दाखवून दिले. 

Mar 23, 2016, 11:38 AM IST

बांगलादेशकडून आता बुमराह टार्गेट

बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा टीम इंडियावर टीका सुरु झालीये. टीका करण्याचे कारण ठरलेय बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्कीन अहमदवर घालण्यात आलेली बंदी. यावेळी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमाराहला बांगलादेशकडून लक्ष्य बनवण्यात आलेय. 

Mar 22, 2016, 11:57 AM IST

बांगलादेशला भारतीय फॅन्सचे चोख प्रत्युत्तर

पाकिस्तानला हरवल्यानंतर टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताची पुढची लढत बांगलादेशशी होत आहे.

Mar 21, 2016, 02:04 PM IST

'फायनलमध्ये धोनीला चौथ्या नंबरवर पाठवण्याची आयडिया माझी होती'

आशिया कपच्या फायनलमध्ये ६ चेंडूत २० धावा करुन फिनिशर हे बिरुद पुन्हा मिळवणाऱ्या वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे सर्वत्र कौतुक होतेय. मात्र धोनीच्या या खेळीचे श्रेय हरभजन सिंगला जाते. मंगळवारी हरभजनने या गोष्टीचा खुलासा केला की धोनीला चौथ्या नंबरवर फलंदाजीसाठी पाठवण्याची आयडिया त्याची होती. 

Mar 9, 2016, 01:31 PM IST

'भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर चुकीच्या पद्धतीने होतो'

आशिया कप जिंकल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचा वनडे कर्णधार एमएस धोनीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबतही विधान केले. भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर चुकीच्या पद्धतीने होतो खासकरुन क्रिकेटमध्ये असे धोनी म्हणाला. 

Mar 7, 2016, 02:05 PM IST

बांगलादेशच्या पराभवानंतर सोशल मीडियावर जोक्सचा महापूर

आशिया कपच्या फायनलमध्ये भारताकडून बांगलादेशचा पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर बांगलादेशची मोठ्या प्रमाणावर खिल्ली उडवली जातेय. 

Mar 7, 2016, 12:23 PM IST

भारत - बांग्लादेश सामन्यादरम्यान हे झाले रेकॉर्ड

मुंबई : पावसाने आणलेल्या व्यत्ययानंतर भारताने आशिया कप टी-२० चा रविवारचा अंतिम सामना जिंकला खरा.

Mar 7, 2016, 09:44 AM IST

धोनीच्या हातात तस्कीन अहमदचे शीर असलेला फोटो व्हायरल

आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशला आठ विकेटनी धूळ चारत सहाव्यांदा आशिया कपवर नाव कोरले.

Mar 7, 2016, 08:52 AM IST

भारताने आशिया कप जिंकल्यास धोनी अँड कंपनीसाठी बॅड न्यूज?

भारत आणि बांगलादेश यांच्यात आज आशिया कपची फायनल रंगणार आहे. सध्याचा भारतीय संघाचा खेळ पाहता बांगलादेशच्या तुलनेत भारताचे पारडे जड वाटतेय. मात्र बांगलादेशला कमी लेखून चालणार नाही. पाकिस्तानसारख्या संघाला नमवत बांगलादेशने अंतिम फेरीत स्थान मिळवलेय. 

Mar 6, 2016, 10:49 AM IST

बांगलादेशचा उपकर्णधार शाकिब अल हसनला दुखापत

आशिया कपच्या फायनलला अवघे काही तास उरलेत. मात्र त्यापूर्वी बांगलादेश संघाला मोठा झटका बसलाय.

Mar 6, 2016, 08:10 AM IST

भारताच्या विजयाची ही आहेत ५ कारणे

आशिया कपच्या सलामीच्या सामन्यात भारताने यजमान बांगलादेशला ४५ धावांनी हरवत विजयाची बोहनी केली. या पाच कारणांमुळे भारताचा हा विजय सुकर झाला.

Feb 25, 2016, 08:33 AM IST

आशिया कप : भारत-बांगलादेश यांच्यात आज सलामीची लढत

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील आशिया कपची सलामीची लढत बांग्लादेशमधल्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर आज रंगेल. 

Feb 24, 2016, 08:24 AM IST