भारत वि बांगलादेश

श्रीलंकेविरुद्ध आज भारताचा सामना...कधी आणि कुठे पाहाल?

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली निदहास ट्रॉफी स्पर्धेत भारताचा सामना आज श्रीलंकेशी होणार आहे. 

Mar 12, 2018, 08:41 AM IST

INDvsBAN:बांगलादेशला हरवल्यानंतरही रोहित शर्मा नाराज

भारतीय संघाने निदहास ट्रॉफीमध्ये गुरुवारी बांगलादेशला हरवले. मात्र या विजयानंतरही कर्णधार रोहित शर्मा नाराज आहे. 

Mar 9, 2018, 09:02 AM IST

भारत 7व्यांदा वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये

भारताच्या अंडर 19 संघाने वर्ल्डकपमध्ये बांगलादेशला पराभवाची धूळ चारत सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. वर्ल्डकपमध्ये भारत सातव्यांदा सेमीफायनलमध्ये धडक मारलीये.

Jan 26, 2018, 12:17 PM IST

अंडर 19 वर्ल्डकप : बांगलादेशला हरवत भारत सेमीफायनलमध्ये

अंडर 19 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने विजयी घोडदौड कायम राखताना सेमीफायनलमध्ये मजल मारलीये.

Jan 26, 2018, 10:01 AM IST

बांगलादेशला कमी लेखून चालणार नाही - विराट कोहली

 सेमीफायनलमध्ये बांगलादेशला कमी लेखून चालणार नसल्याचे विधान भारताचा कर्णधार विराट कोहलीने सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत केलेय. भारताचा उद्या बांगलादेशविरुद्ध सामना रंगतोय. या सामन्यातील विजेता संघ फायनलमध्ये पोहोचेल. 

Jun 14, 2017, 08:13 PM IST

भारताविरुद्धच्या सामन्यात आमच्यावर दडपण नाही - अशरफूल

चॅम्पियन्स ट्रॉपी स्पर्धेत भारताचा उद्या बांगलादेशशी सामना होतोय. मात्र या सामन्यात आमच्यावर कोणतेही दडपण नसून ते भारतावरच असल्याचे विधान बांगलादेशचा माजी कर्णधार मोहम्मद अशरफूलने केलंय. 

Jun 14, 2017, 06:10 PM IST

...जर असे घडले तर भारत बांगलादेशला न हरवता फायनलमध्ये पोहोचेल

भारतीय संघाने द.आफ्रिकेला हरवत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केलाय. आता भारताचा पुढील मुकाबला १५ जूनला बांगलादेशशी होईल. 

Jun 13, 2017, 04:12 PM IST

...आणि इशांतने त्याला सांगितले तोंड बंद ठेव

बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत भारताने पाहुण्यांवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. या सामन्यात भारताने सहज विजय मिळवला असला तरी बांगलादेशने चांगले प्रयत्न केले. 

Feb 13, 2017, 03:44 PM IST

विराटने तोडला सुनील गावस्करांचा रेकॉर्ड

बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात ज्याप्रमाणे धावांचा पाऊस पाहायला मिळाला. त्यासोबतच या सामन्यात अनेक विक्रमांचीही नोंद झाली. 

Feb 13, 2017, 03:05 PM IST

बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीत भारताचा दिमाखदार विजय

बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीत भारतीय संघाने दिमाखदार विजय मिळवलाय. भारताने या कसोटीत बांगलादेशवर २०८ धावांनी विजय मिळवलाय.

Feb 13, 2017, 02:19 PM IST

अंपायनरने नॉट आऊट दिल्यानंतर विराटने केले असे अपील...

बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यातील चौथ्या दिवस भारतासाठी संमिश्र ठरला.

Feb 13, 2017, 12:12 PM IST

...तर कोहलीच्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा तिसरा यशस्वी कर्णधार बनण्याच्या मार्गावर आहे. बांगलादेशविरुद्धचा एकमेव कसोटी सामना भारताने जिंकल्यास कोहलीच्या नावे आणखी एक नव्या विक्रमाची नोंद होणार आहे.

Feb 13, 2017, 09:47 AM IST

भारताला विजयासाठी हव्यात सात विकेट

भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यात यजमान भारताला विजयासाठी ७ विकेट गरजेच्या आहेत. सामन्यातील आजचा अखेरचा दिवस आहे. 

Feb 13, 2017, 09:03 AM IST

विराटच्या द्विशतकाचे ट्विटरवर कौतुक

हैदराबादमध्ये सुरु असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी भारताचा कर्णधार विराट कोहली शुक्रवारी शानदार द्विशतकी खेळी साकारली. त्याच्या अद्वितीय खेळीबद्दल सर्वच स्तरातून त्याचे कौतुक होतेय.

Feb 11, 2017, 10:18 AM IST

तिसऱ्या कसोटी सामन्यात भारत सहाशेपार

भारताने बांगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या एकमेव कसोटीत पहिल्या डावात ६००हून अधिक धावांचा डोंगर उभारलाय. भारताचा हा सलग तिसरा कसोटी सामना आहे ज्यात भारतीय संघाने एका डावात ६००हून अधिक धावा केल्यात.

Feb 10, 2017, 03:14 PM IST