भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया

Ind Vs Aus 2nd ODI: टीम इंडियाच्या नावे नकोशा रेकॉर्डची नोंद; विराट-रोहित चाललंय काय?

India Vs Australia : आजच्या सामन्यात केवळ गोलंदाजच नाही तर फलंदाजीची कामगिरीही अत्यंत दयनीय होती. 4 फलंदाज सोडून एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. जिथे टीम इंडियाला 1-1 रन काढणं कठीण होत होतं, तिथे कांगारूंच्या ओपनर्सने टीम इंडियाच्या गोलंदाजांनी धु-धु धुतलं.

Mar 19, 2023, 07:11 PM IST

वनडे सामन्यात सर्वात वेगवान २ हजार रन्स करणारा कर्णधार ठरला विराट

सुपरस्टार बॅट्समन विराट कोहली आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान २ हजार रन्स पूर्ण करणारा कर्णधार बनला आहे. विराटने ऑस्ट्रेलिया विरूद्ध १३ रन्स केल्यावर हा रेकॉर्ड त्याच्या नावावर झाला. 

Sep 28, 2017, 08:26 PM IST

रोहित शर्मा ठरला कांगारूंना ५० सिक्सर ठोकणारा जगातला पहिला खेळाडू

ऑस्ट्रेलिया विरूद्ध चौथ्या वनडे सामन्यात टीम इंडियाच्या रोहित शर्माने सिक्सर ठोकण्याची हाप सेंच्युरी पूर्ण केली आहे.

Sep 28, 2017, 07:57 PM IST

India vs Australia: चौथ्या वनडे सामन्यावर पावसाचे सावट

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरूवारी होत असलेल्या चौथ्या वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यावर पावसाचे सावट आहे. येत्या २४ ते ४८ तासात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Sep 25, 2017, 05:29 PM IST

अश्विनने पूर्ण केली त्याच्या जबरा फॅनची इच्छा!

टीम इंडियाचा क्रिकेटर आर. अश्विन याने त्याच्या खास चाहत्यांपैकी एक असलेल्या पी.वेंकटेशन यांची एक मोठी इच्छा पूर्ण केली आहे. अश्विन भलेही सध्या टीममध्ये नसला तरी त्याने वेंकटेशन यांना भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याचे तिकीट दिले आणि वेंकटेशन यांच्या चेह-या हसू फुलले. 

Sep 18, 2017, 02:46 PM IST

रोहितने दिले संकेत, धवनच्या जागी रहाणे खेळणार

टीम इंडियाचा उप कर्णधार रोहित शर्माने शुक्रवारी संकेत दिले की, शिखर धवनच्या जागी अजिंक्य रहाणेला संधी मिळू शकते. धवन काही पर्सनल कारणाने ऑस्ट्रेलिया विरूद्धचे पहिले तीन सामने खेळणार नाहीये. 

Sep 15, 2017, 09:08 PM IST

सामन्याआधी सचिनने या खेळाडूला दिल्या बॅटींगच्या खास टीप्स!

 मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने त्याच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून अजिंक्य रहाणेची भेट घेतली. यावेळी सचिनने रहाणेला बॅटींगच्या काही खास टीप्सही दिल्यात. 

Sep 14, 2017, 10:11 PM IST

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज शतकवीर तंबूत

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज शतकवीर डेव्हिड वॉर्नरनंची खेळी १८० रन्सवर संपुष्टात आली. ईशान शर्माने उमेश यादवकडे कॅच देण्यास भाग पाडून विकेट पदरात पाडली. ऑस्ट्रेलियाची स्थिती चार बाद २९७ रन्स आहे.

Jan 14, 2012, 04:20 PM IST

ऑस्ट्रेलिया ऑलआऊट

पर्थ टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं पहिल्या इनिंगमध्ये ३६९ रन्स केले. ऑस्ट्रेलियाचे बॅटमन्स धावांचा डोंगर उभा करणार असे वाटत असताना टीम इंडियाच्या बॉलर्सनी शेवटी कमाल केली. ऑस्ट्रेलियाचे बॅटमन्स झटपट बाद करत त्यांची खेळी ३६९ रन्सवर रोखली.

Jan 14, 2012, 03:47 PM IST

सचिन बाद, टीम इंडियाकडून निराशा

टीम इंडियाकडून पुन्हा निराशा झाली. सचिन तेंडुलकरला ८ रन्सवर संशयास्पद बाद देण्यात आले. खुद्द सचिनने नाराजी व्यक्त केली. ८५ रन्सच्या बदल्यात ४ विकेट टीम इंडियाने गमावल्यात.

Jan 14, 2012, 03:33 PM IST

ऑस्ट्रेलियाला दिला दणका

ऑस्ट्रेलियाचे बॅटमन्स धावांचा डोंगर उभा करणार असे वाटत असताना टीम इंडियाच्या बॉलर्सनी शेवटी कमाल केली. ऑस्ट्रेलियाचे बॅटमन्स झटपट बाद केलेत. ऑस्ट्रेलियाची स्थिती ९ विकेट ३६१ रन्स अशी आहे.

Jan 14, 2012, 02:06 PM IST

इंडियाच्या बॉलर्सची धुलाई

पर्थ टेस्टमध्ये पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाला १६१ रन्सवर ऑस्ट्रेलियन बॉलर्सनी गारद केलं. त्यानंतर ऑसी बॅट्समनी इंडियाच्या बॉलर्सचा यथेच्छ समाचार घेताना एकही विकेट् न गमावता १६४रन्सचा स्कोअर केला आहे.

Jan 14, 2012, 01:31 PM IST

ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का

पर्थ टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी उमेश यादवने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्यानंतर टीम इंडियाच्या बॉलर्सनी आणखी दोन विकेट झटपट घेण्यात यश आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या ३ बाद २४२ रन्स झाल्या आहेत.

Jan 14, 2012, 11:25 AM IST