भारतीय वायुसेना

Indian Air Force Vayu Shakti 2019 PT52S

राजस्थान । पुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने दाखवली ‘वायुशक्ती’

भारतीय हवाई दलाचा जैसलमेरमध्ये सर्वात मोठा युद्धाभ्यास सुरु झाला आहे. सर्व प्रकारची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर सहभागी झाली आहेत. दिवसासह रात्रीही आयुधे आणि शस्त्रांची चाचणी घेण्यात आली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई दलाने पोखरणमध्ये हवाई युद्धसरावाला सुरुवात केली आहे. ‘वायुशक्ती २०१९’ मध्ये १३० पेक्षा जास्त लढाऊ विमाने, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर सहभागी झाली होती. या युद्धसरावात स्वदेशी सशास्त्रांचेही प्रात्यक्षिक करण्यात आले.

Feb 17, 2019, 12:00 AM IST

पुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने दाखवली ‘वायुशक्ती’

भारतीय हवाई दलाचा जैसलमेरमध्ये सर्वात मोठा युद्धअभ्यास सुरु झाला आहे.  

Feb 16, 2019, 11:02 PM IST

भारतीय बनावटीच्या जीसॅट-७-एचे प्रक्षेपण, रडार यंत्रणा अधिक सक्षम

संपूर्ण भारतीय बनावटीच्या जीसॅट-७-एचे प्रक्षेपण करण्यात आले.  

Dec 19, 2018, 04:27 PM IST

दहशतवाद्यांचा खात्मा करणारे शहीद गरूड कमांडो जेपी निराला यांना अशोक चक्र

राजपथावर आज जेपी निराला यांच्या पत्नी आणि आईंकडे हे अशोक चक्र सोपवण्यात आलं. 

Jan 26, 2018, 10:56 AM IST

भारतीय वायुसेनेचे मार्शल अर्जन सिंग यांचे दिल्लीत निधन

वायुदलाचे मार्शल अर्जन सिंग (९८) यांचे दिल्लीतील लष्कराच्या रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात निधन झाले. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

Sep 16, 2017, 09:20 PM IST

तिबेटमध्ये चीनवर कुरघोडी करण्यास भारतीय वायुसेना ठरेल अधिक सक्षम !

भारत आणि चीन डोकलाम मुद्द्यावरून होणाऱ्या वादामुळे सीमेवर तणाव वाढत आहे. या मुद्द्यावरून चीन मागे हटायला तयार नाही आणि भारत आपल्या म्हणण्यावर ठाम आहे. आता वातावरण इतके तापले आहे की कधीही युद्ध होऊ शकते. अशावेळी युद्धाची स्थिती निर्माण झाली तर भारतीय वायुसेना चिनी लढाऊ विमानांना भारतीय वायुसेनेची विमाने चीनच्या PLAAF (पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्स) वर कुरघोडी करण्यास अधिक सक्षम ठरतील, असा विश्वास आहे. 

Aug 9, 2017, 03:35 PM IST

राष्ट्रपती आणि पंतप्रधानाच्या उपस्थितीत जगाने पाहिली भारतीय वायुसेनेची ताकद

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पतंप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत राजस्थानातल्या पोखरणच्या वाळवंटात साऱ्या जगाला आज भारतीय वायूसेनेची ताकद अनुभवता आली.

Mar 18, 2016, 10:33 PM IST