भारतीय पोस्ट

Post Office च्या 'या' 5 योजनांवर 7 टक्क्यांहून जास्त व्याज; गुंतवणुकीसाठीचे हे पर्याय आताच पाहा

Post Office Investment Schemes: भविष्यातील काही गरजा पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक हा एक उत्तम पर्याय असून या माध्यमातून नियोजनासह गुंतवणूक केल्यास त्याचा फायदा होतोच. असं आम्ही नाही, असं गुंतवणुकीतून नफा कमवलेली मंडळी म्हणतात. 

 

Aug 18, 2023, 09:20 AM IST

7th pay commission: ८वी पास असणाऱ्यांसाठी पोस्टात नोकरीची संधी

 अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ फेब्रुवारी २०२० आहे.

Feb 9, 2020, 05:24 PM IST

फक्त २० रुपयात उघडा पोस्टात बचत खाते

या दोन्ही खात्यांचे प्रकार हे बचत खाते असणार आहेत.

Apr 26, 2019, 01:06 PM IST

सुवर्णसंधी ! पोस्ट ऑफीसची नवी शाखा सुरु करणाऱ्यांना भरघोस कमाईची संधी

शाखा घेणाऱ्याची निवड ही पोस्टाच्या विभागीय अधिकाऱ्याकडून केली जाणार आहे.

Feb 11, 2019, 01:41 PM IST

आता कुठूनही वापरा पोस्टाचे खाते, लागणार १००० एटीएम्स

नवी दिल्ली : भारतीय टपाल खात्याकडून येत्या मार्च महिन्यार्यंत देशभरात १००० ठिकाणी एटीएम सेवा सुरू करणार आहे.

Jan 17, 2016, 02:40 PM IST

पोस्टातील पाच लाख बचत खातेधारकांना डेबिट कार्ड मिळणार

भारतीय डाक विभागातर्फे यंदा त्यांच्या पाच लाख बचत खातेधारकांना वैयक्तिक डेबिट कार्ड देण्यात येणार आहे. येत्या दोन महिन्यांत हे डेबिट कार्ड देण्यात येतील अशी माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍यानं दिली. 

Jun 15, 2015, 09:41 PM IST