भारताचं समर्थन

काश्मीरच्या मुद्द्यावर फ्रान्सकडून भारताचं समर्थन, चीनला स्पष्ट शब्दात इशारा

काश्मीरच्या मुद्यावर फ्रान्सने भारताचे उघड समर्थन केले आहे.

Jan 8, 2021, 10:53 AM IST

भारताचं समर्थन करत रशियाने उडवली पाकिस्तानची झोप

पाकिस्तानला पुन्हा एकदा लक्ष्य करत आणखी एका देशाने सुनावलं आहे. अमेरिकेनंतर रशियाने भविष्यात कोणत्याही प्रकारचे लढाऊ विमान देण्यास नकार दिला आहे.

Oct 16, 2016, 06:29 PM IST

भारताचं समर्थन करण्याचं जागतिक नेतृत्वाला आवाहन

युरोपियन युनिअनचे उपाध्यक्ष रिचर्ड जारनेकी यांनी सर्जिकल हल्ल्याच्या बाबतीत भारताचं समर्थन करण्याचं आवाहन जागतिक नेतृत्वाला केलंय. हा हल्ला पाकिस्तानवर नसून दहशतवाद्यांवर होता असं भारतानं स्पष्ट केलंय. शिवाय हल्ल्यामुळे दक्षिण आशियात स्थैर्य प्रस्थापित करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जारनेकींच्या मते पाकिस्ताननं त्याच्या सीमेत चालणाऱ्या दहशतवादी कारवायांवर अंकूश आणावा यासाठी संपूर्ण जगातून दबाव वाढवावा लागणार आहे.

Oct 5, 2016, 11:49 AM IST

भारताचं समर्थन करत रशियाचा पाकिस्तानला दणका

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्लात पाकिस्तानचा हात असल्याचं बोललं जातंय. पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देतं. याचे पुरावे देखील अनेकदा समोर आले आहे. उरी हल्ल्यानंतर रशियाने भारताचं समर्थन केलं आहे. रशियाने पाकिस्तानसोबत होणारा संयुक्त युद्धअभ्यास रद्द केला आहे. 

Sep 20, 2016, 12:19 PM IST