भाडीपा

'आठ दिवस काम करण्यापेक्षा....'

 अनिकेत आमटेंचा तरूणाईला मोलाचा सल्ला 

Nov 20, 2019, 01:31 PM IST

अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारीने केली कास्टिंग काऊच 3 ची घोषणा

रटाळ मालिकांना कंटाळलेल्या आणि टेलिव्हिजनपासून दूर गेलेल्या अनेक मराठी तरूणांना 'कास्टिंग काऊच' या वेब शोने पुन्हा मराठी एंटरटेनमेंटकडे परत आणले. 

Feb 8, 2018, 09:15 PM IST

भाडीपाचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

मराठी वेब मालिकेतील अग्रगण्य असलेलं 'भाडीपा' या युट्यूब चॅनलने एक नवा व्हिडिओ अपलोड केला आहे. सगळीकडे गणेशोत्सवाची धूम असताना नेमकं घरात काय वातावरण असतं हे दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओत केला आहे. 

Aug 24, 2017, 01:40 PM IST