भाजीपाला

नाशिकमधून भाजीपाल्याची थेट परदेशात निर्यात

कांदा, द्राक्ष आणि डाळिंबाच्या नगरीतून थेट भाजीपाला निर्यात सुरु झाली आहे. गेल्या वर्षभरात शंभर कोटीहून अधिक उलाढांल निर्यातदारांनी केली आहे. 

Dec 9, 2014, 08:18 PM IST

जलद गतीने वाळवा, फळं आणि भाजीपाला

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भाजीपाला वाळवणीसाठी सोलर टनेल ड्रायर यंत्र विकसित केले आहे, यामुळे फळे, भाजीपाला, औषधी वनस्पतीवर प्रकिया करण्यासाठी आता वेळ लागणार नाही. या संयंत्राच्या वापरातून गृहोद्योगनिर्मिती व्हावी, यावरही कृषी विद्यापीठाकडून भर दिला गेला आहे.

Oct 22, 2014, 12:07 PM IST

नागपूरमध्ये भाज्यांचे भाव 60 टक्क्यांनी वाढले

पावसाने दडी मारल्याने त्याचा फटका भाजी बाजारात बघायला मिळतोय. नागपूरच्या भाजी मंडित भाज्यांचे दर 60 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

Jul 7, 2014, 09:44 AM IST

`अम्मा`चं मीठ, भाजीपाला आणि जेवणंही स्वस्त

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी आता `अम्मा मीठ` सुरू केलं आहे.

Jun 12, 2014, 05:54 PM IST

करोडपती उमेदवाराची पत्नी विकते भाजीपाला

लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र हजारीबाग मतदारसंघात 55 कोटी रूपये संपत्ती असलेले जयंत सिन्हा आणि 40 कोटी रूपयांची संपत्ती असलेली भाजपचे सौरव नारायण सिंह मैदानात आहेत,

Mar 29, 2014, 09:49 PM IST

कोणत्या ऋतूत? कोणत्या भाज्या खाव्यात? खाऊ नयेत?

प्रत्येकाच्या आहार निश्चितच फरक असतो. कोणत्या ऋतूत कोणती भाजी खावी, याबाबत अनेकांना माहिती नसते. आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या कोणत्या, कुठल्या ऋतूत खाव्यात, याविषयी खाली माहिती देत आहोत.

Mar 29, 2014, 08:30 PM IST

भाजीपाल्यांचा दर खाली, मुंबईकरांचा जीव स्थिर!

मुंबईत भाजीपाला विक्री केंद्र सुरू केल्याने भाज्यांचे दर ३० टक्क्यांनी कमी झालेत. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय.

Jul 14, 2013, 02:41 PM IST

शिवसेना-मनसेची स्पर्धा, पार्लेकरांचा फायदा

राजकीय पक्षांच्या चढाओढीत सामान्य जनतेचा कसा फायदा होतो. याचा सुखद अनुभव सध्या मुंबईतलं पार्लेकर घेत आहेत. जनतेला सेवा देण्यासाठी शिवसेना आणि मनसेमध्ये इथं स्पर्धा पहायला मिळतंय. यासाठी शिवसेनेनं स्वस्त भाजीचे दुकान थाटलंय तर मनसेनं फुकटची बससेवा सुरु केली आहे.

Jan 21, 2013, 11:35 PM IST

भाज्यांचे भाव कडाडले

उन्हाळ्याची चाहूल लागताच भाज्यांचे भाव कडाडलेत. गवार, काकडी तर तब्बल ८० रुपये किलो झाली आहे. त्यामुळं सर्वसामान्यांचं आर्थिक गणित कोलमडलं आहे. ठोक बाजारात भाववाढ झाल्यानं किरकोळ बाजारात तर भाव गगनाला भिडले आहेत.

Mar 3, 2012, 06:20 PM IST

यांत्रिक पद्धतीने पिकांची लागवड

आपल्या राज्यातील शेतकऱ्याला शेतीमालाला भाव मिळत नसल्याने अशा प्रकारच्या यंत्र परवडणारी नसली, तरी मजूर टंचाईची समस्या पाहता शेतकरी गटांना किंवा गावपातळीवर यंत्रांची गरज उद्या भासणारच आहे.

Dec 2, 2011, 02:36 PM IST