अनैसर्गिक युती टिकत नाही, अजूनही चर्चा शक्य - गडकरी
विशेष म्हणजे, भाजपासोबतच आणि शिवसेनेच्याही नेत्यांच्या संपर्कात असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलंय
Nov 8, 2019, 06:21 PM ISTमुंबई : जनतैचा कौल महायुतीला त्यांनी सरकार बनवावं - शरद पवार
मुंबई : जनतैचा कौल महायुतीला त्यांनी सरकार बनवावं - शरद पवार
Nov 8, 2019, 06:00 PM ISTमुंबई : संजय राऊत पुन्हा एकदा पवारांच्या भेटीला
मुंबई : संजय राऊत पुन्हा एकदा पवारांच्या भेटीला
Nov 8, 2019, 05:55 PM ISTमुंबई : भाजपाचे मंत्री गडकरींच्या भेटीला
मुंबई : भाजपाचे मंत्री गडकरींच्या भेटीला
Nov 8, 2019, 05:50 PM ISTमुंबई : संजय राऊत यांच्याकडून पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाचा पुनरुच्चार
मुंबई : संजय राऊत यांच्याकडून पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाचा पुनरुच्चार
Nov 8, 2019, 05:45 PM ISTफडणवीसांचा 'शब्द' ऐकण्यासाठी शरद पवार - संजय राऊत एकत्र
'भाजपासोबत चर्चा नाही मात्र आघाडीसोबत चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे वेळ आहे' असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सूतोवाच केलंय
Nov 8, 2019, 05:25 PM ISTमुंबई | भाजपला आमदार फोडण्याची गरज नाही - केशव उपाध्ये
मुंबई | भाजपला आमदार फोडण्याची गरज नाही - केशव उपाध्ये
Nov 8, 2019, 05:15 PM ISTमुंबई | विरोधीपक्ष भाजपला बदनाम करत आहेत - राम कदम
मुंबई | विरोधीपक्ष भाजपला बदनाम करत आहेत - राम कदम
Nov 8, 2019, 04:30 PM ISTजनतैचा कौल महायुतीला त्यांनी सरकार बनवावं- शरद पवार
राज्यात अजून सरकार स्थापन होत नसल्याने, कुठेतरी हा तिढा सुटावा म्हणून आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी आज शरद पवारांची भेट
Nov 8, 2019, 03:13 PM ISTरामदास आठवले 'सिल्व्हर ओक'वर, सस्पेन्स वाढला
आठवलेंचं मत सगळेच गांभीर्यानं घेतात, असंही यावेळी पवारांनी म्हटलंय.
Nov 8, 2019, 03:10 PM ISTनागपूर । ... तर राष्ट्रपती राजवटीचा विचार होईल - श्रीहरी अणे
महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापन होण्याबाबतच्या पर्यायापर्यंत अजून परिस्थिती पोहोचलेली नाही. बहूमत असलेल्या पक्षाला राज्यपाल सत्तास्थापनेसाठी बोलवावे लागेल. त्या पक्षाला बहूमत सिद्ध करण्यासाठी वेळ दिला जाईल. बहूमत नसेल तर सरकार पडेल. पुन्हा दुसऱ्या पार्टीला बोलवले जाईल. कोणत्याही पक्षाला बहूमत सिध्द करता आले नाही. त्यावेळेला राष्ट्रपती राजवटीची विचार केला जाईल, असे अणे म्हणालेत.
Nov 8, 2019, 02:50 PM ISTगरज भासली तर मध्यस्थतेसाठी तयार - नितीन गडकरी
भाजपच्या काही मंत्र्यांनी गडकरींच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली
Nov 8, 2019, 02:44 PM IST... त्यानंतरच राष्ट्रपती राजवटीचा विचार होईल - श्रीहरी अणे
राज्यात राजकीय पेच निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री पदावर शिवसेना ठाम आहे.
Nov 8, 2019, 02:43 PM IST.....असं आहे ११ हजार फुटांवर स्थिरावलेलं भाजप कार्यालय
पाहा नेमकं हे कार्यालय आहे तरी कुठे
Nov 8, 2019, 01:20 PM IST