भाजप राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष

भाजपाची दोरी, दुसऱ्यांदा हाती घेणार गडकरी!

नितीन गडकरी पुन्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत हा प्रस्ताव मंजूर झालाय. आता हा प्रस्वात अंतिम मंजूरीसाठी राष्ट्रीय परिषदेकडे पाठवण्यात येणार आहे. यामुळं दुस-यांदा भाजप अध्यक्ष होण्याचा गडकरींचा मार्ग मोकळा झाला आहे.

May 24, 2012, 08:27 PM IST