मडक्यातील पाणी पिण्याचे ५ फायदे
आजकाल अनेकांच्या घरात फ्रिज आहे. त्यामुळे उन्हातान्हातून आल्यावर आपल्यापैकी अनेक लोक फ्रिजमधील थंड पाणीच पिण्याला लोक प्राधान्य देतात. पण, लक्षात घ्या फ्रिजमधील थंड पाणी पिणे आरोग्यास तितके हितावाह नाही. पण, याउलट जुनं ते सोनं असं म्हणत तुम्ही जर मडक्यातील पाणी प्यालयात तर तुम्हाला ५ आरोग्यदाई फायदे होऊ शकतात.
Apr 16, 2018, 10:41 PM IST800 वर्ष जुन्या भांड्यात सापडलं असं काही की सगळेच झाले हैराण
मनुष्यांच्या इतिहासाचं रहस्य शोधण्यासाठी पुरातत्व विभाग खोदकाम करत होतं आणि त्यांच्या हाती एक अशी वस्तू लागली ज्यामुळे इतिहास उलघडण्यास मदत होणार आहे.
Feb 8, 2018, 12:00 PM ISTइंदापूर - मातीच्या भांड्यांना पुन्हा मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 6, 2017, 04:11 PM ISTनॉनस्टिक भांड्यामुळे आरोग्याला 5 धोके
सध्या बदलत्या वेळेनुसार स्वयंपाक घरातील भांड्याची पद्धत सुध्दा बदलली आहे. आता जेवण बनवण्यासाठी जास्तीत जास्त नॉनस्टिक भांड्याचा वापर केला जातो. या भांड्यामुळे तेलाचा वापर कमी होतो त्यामुळे महिला जास्त नॉनस्टिक भांड्याना प्रसिद्धी देतात. या भांड्याच्या जास्त वापरामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो.
Sep 18, 2016, 02:27 PM ISTआधुनिक जीवन शैलीत हरवला आणखी एक आवाज
शहर आणि खेड्यापाड्यातील गल्लोगल्ली कल्हईवाला कलई, तांबे पितल के बर्तन को कलई करलो कल्हई, असा आवाज आता कानावर पडत नाही, या व्यवसायात पैसे फारसे मिळत नाहीत, दूरवर फिरूनही भांडे कल्हईला फारसा उत्साह नाही, कारण लोकांच्या रोजच्या वापरात पितळाच्या भांड्यांची जागा आता स्टेलनेस स्टीलच्या भांड्यांनी घेतली आहे, काही दिवसांनी कल्हई करणारेही दुर्मिळ होणार आहेत.
Jan 4, 2015, 11:36 AM IST