भांडुप

मुंबई | भांडुपमध्ये दोघांची हत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 18, 2018, 07:31 PM IST

भांडुपमध्ये शुल्लक कारणावरुन अल्पवयीन मुलावर हल्ला

भांडुपमध्ये एका शुल्लक कारणावरून एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार केल्याची घटना घडलीय. 

Mar 4, 2018, 01:33 PM IST

भांडुपमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू

भांडुपमध्ये फुगे भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की हा सिलेंडर 300 मीटर अंतरावर जाऊन पडला. 

Aug 12, 2017, 06:13 PM IST

भांडुपमध्ये रस्त्यांची चाळण

भांडुपमध्ये रस्त्यांची चाळण

Jul 20, 2017, 03:04 PM IST

मॉलमध्ये गुप्तपणे चित्रित केलेला व्हिडिओ वायरल

मुंबईतल्या भांडुप येथील एका मॉलमध्ये एमएमएस प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर येतोय. याच मॉलमध्ये गुप्तपणे चित्रित केलेला आणखी एक नवा व्हिडिओ व्हायरल झाला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

Jul 8, 2017, 10:39 PM IST

भांडुपच्या मोहनिश निकमचा वर्ल्ड रेकॉर्ड

फुटबॉल फ्री स्टाइलमध्ये भांडुपच्या मोहनिश निकमनं नवा विक्रम केलाय.. त्याच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालीय..

Jul 1, 2017, 08:59 PM IST

बिल्डरच्या फायद्यासाठी नियोजित हॉस्पीटलचे तीन-तेरा?

बिल्डरच्या फायद्यासाठी नियोजित हॉस्पीटलचे तीन-तेरा?

Jun 8, 2017, 06:26 PM IST

बिल्डरच्या फायद्यासाठी नियोजित हॉस्पीटलचे तीन-तेरा?

मोठा गाजावाजा करत मुंबई महानगरपालिकेनं भांडूप इथं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभं करायचं घोषित केलं. त्यासाठी दिडशे कोटींची तरतूदही केली. मात्र, आता एका बिल्डरच्या फायद्यासाठी नियोजीत हॉस्पिटलचा गळा पालिका प्रशासनानं घोटल्याचा आरोप होतोय. 

Jun 8, 2017, 05:21 PM IST

बैठ्या चाळींत आकाशातून टिपलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शन

भारतामध्ये हवाई छायाचित्रणाची मुहूर्तमेढ रोवणारे सुप्रसिद्ध छायाचित्रकार गोपाळ बोधे यांनी आकाशात गरूडभरारी घेऊन टिपलेल्या महाराष्ट्राच्या वैभवशाली स्थळांचे विहंग दर्शन मुंबईकरांना घडणार आहे. 

Jan 6, 2017, 01:45 PM IST

नगरसेवकांच्या कामगिरीचा लेखाजोखा

नगरसेवकांच्या कामगिरीचा लेखाजोखा

Dec 27, 2016, 10:37 PM IST

भांडुपमध्ये तीन बस एकमेकांवर आदळून विचित्र अपघात

भांडुपमध्ये तीन बस एकमेकांवर आदळून विचित्र अपघात

Oct 21, 2016, 04:03 PM IST

लोकलच्या डब्यातच महिलेची प्रसुती

भांडूप स्थानकाजवळ लोकलच्या डब्यातच एका महिलेची प्रसुती झाल्याची घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली, त्यावेळी  ही घटना घडली.

Jun 21, 2016, 07:55 PM IST