ब्लाईंड वर्ल्डकप

ब्लाईंड वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाचे मोदींकडून कौतुक

दक्षिण आफ्रिका दौऱ्या भारतीय क्रिकेट संघ विजयाच्या प्रतीक्षेत असला तरी ब्लाईंड क्रिकेटर्सनी मात्र भारतीयांना विजयी गिफ्ट दिलेय.

Jan 21, 2018, 07:56 AM IST

ब्लाईंड वर्ल्डकप: भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये रंगणार फायनल

भारताने एकतर्फी सामन्यामध्ये बांगलादेशला पराभूत करत फायनलमध्ये धडक मारली आहे. फायनलमध्ये भारत-पाकिस्तान सामना रंगणार आहे.

Jan 18, 2018, 09:06 AM IST