मोदी, धोनी, पवार, राजकारण आणि क्रिकेट
नमस्कार,
मी बंड्या, अहो आज मी राजकारणाचे विविध रंग बघितले आहेत, क्रिकेट आणि राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं, असंच सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र आहे, राजकारणातल्या अनेक तज्ञांनी आपल्या शक्यता व्यक्त केल्या आहेत.
निवडणुकीचा मुद्दा अस्मिता...
नमस्कार,
तुमचा बंड्या, बंडोजीराव आपल्या भेटीला आलंय, भेटीगाठी सध्या महत्वाच्या आहेत, कारण महाराष्ट्राचं राजकारण खूपचं तापलंय, महाराष्ट्रात सर्व प्रमुख पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत असले, तरी शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते महाराष्ट्राच्या मुद्यावर संयुक्त लढत असल्याचं चित्र आहे.
Oct 6, 2014, 08:49 PM ISTकुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?
मी बंडोजीराव म्हणजे बंड्या, आज बंड्याने अनेक मेसेज वाचले, पण एक सवाल मनात आला, राजकारणाचं काय, निवडणुका येतील आणि जातील पण व्हॉटस ऍपवर महाराष्ट्राची मानहानी का?
अरे कुठं नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र आणि त्यावर व्हॉटस ऍपवर येणारे जोक्स वाचून एकच काय, तर महाराष्ट्राची मानहानी.
Oct 5, 2014, 11:25 PM ISTब्रेक अप के बाद... बंड्या जोमात सर्व कोमात..
तुमचा मित्र बंडोजीराव अर्थात सर्वच बंड्या म्हणतात, तर हा तुमच्या बंड्या तुमच्या भेटीला पुन्हा आला आहे. मी बंडोजीराव तसा सध्या शहरी भागाच्या दौऱ्यावर असल्याने तसा शहरी मराठीत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे.
Oct 4, 2014, 03:29 PM ISTबंड्याने विश्वास टाकायचा तरी कुणावर?
आज काल कोण कोणत्या पक्षात कधी जाईल याचा कोणताच भरवसा राहिलेला नाय हे.
Mar 10, 2014, 06:46 PM ISTसोशलवर्कर `वंटास`
आज बंडूला लई वाईट वाटतं.... लेखणीवाले, शबनमची झोळी घेणारे, विसकटलेल्या केसांनी वावरणारे सोशलवर्कर ‘वंटास’ घेत आहेत. अन् राजकारणातल्या चिखलाच्या डबक्यात उड्यावर दुड्या मारताहेत.....
Feb 17, 2014, 08:14 PM ISTराजकारणातले दोन `मफलर`
राज्य आणि देशात मागच्या आठ दिवसांपासून राजकीय वातावरण तापत होतं पण दोन मफलरांनी आपली मफरल काही सोडली नाही.
Feb 16, 2014, 08:00 PM IST