बेगम जान

सहकलाकारांनंतर कपिलवर आता बॉलिवूडही नाराज

सुनिल ग्रोवर आणि इतर कलाकारांसोबत झालेला कपिलचा वाद काही थंड व्हायला तयार नाही. त्यातच आता बॉलिवूडचे काही कलाकारांनीदेखील कपिलच्या शोमध्ये यायला नकार दिलाय. 

Mar 24, 2017, 04:22 PM IST

व्हिडिओ : 'बेगम जान' या बंगाली सिनेमाचा रिमेक...

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'बेगम जान' या चित्रपटाच्या निमित्तानं अभिनेत्री विद्या बालन प्रेक्षकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यात यशस्वी ठरलीय. 

Mar 15, 2017, 06:43 PM IST

विद्या बालनच्या 'बेगम जान' ट्रेलरचा जलवा, एकदम बोल्ड भूमिका

 विद्या बालनच्या  'बेगम जान' या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला लाखोंच्या हिट्स मिळत आहे.  

Mar 15, 2017, 01:54 PM IST

'बेगम जान'चा थरारक प्रोमो रिलीज

अभिनेत्री विद्या बालनचा थरारक बेगम जानचा प्रोमो रिलीज झाला आहे.

Mar 14, 2017, 06:36 PM IST

विद्या बालनचा आगामी चित्रपट ‘बेगम जान’

अभिनेत्री विद्या बालन आता ‘बेगम जान’ या नव्या सिनेमात दिसणार आहे. 1947 च्या भारत-पाक फाळणीवर आधारित या सिनेमाचे दिग्दर्शन श्रीजीत मुखर्जी यांनी केले आहे. 2015 मध्ये आलेल्या ‘राजकाहिनी’ या बंगाली चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीजीत यांनी केले होते. ‘बेगम जान’ हा याच ‘राजकाहिनी’ चित्रपटाचा रिमेक आहे. यात विद्या बालन मुख्य भूमिकेत दिसेल.

Aug 1, 2016, 01:06 PM IST