नोकिया १०६ लॉन्च, ३५ दिवसांपर्यंत चालणार बॅटरी!
नवीन मोबाईल विकत घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी नोकियानं आणलीय सध्याची सर्वात ‘बेस्ट डील’. मोबाईल जगतात सर्वात टिकावून मोबाईल निर्माण करणारी कंपनी म्हणून नोकियाची ओळख आहे. याच कंपनीचा ‘नोकिया १०६’ हा मोबाईल नुकताच लॉन्च केलाय.
Dec 31, 2013, 09:18 AM ISTमोबाईल बॅटरी पूर्ण रिचार्ज केली तर..!
सध्या मोबाईलचा जमाना आहे. अनेकांकडे किमान दोन तरी मोबाईल दिसून येतात. त्याची कारणे वेगळी असतील. मात्र, यातील एक कारण कॉमन आहे. ते म्हणजे एका मोबाईलची बॅटरी उतरली तर! त्यासाठी काळजी म्हणून दुसरा मोबाईल उपयोगी पडतो. काहीजण दोन मोबाईल बॅटरी जवळ बाळगून असतात. पण तुम्हाला माहीत आहे का, मोबाईलची बॅटरी फुल चार्ज केली तर तिचे आयुष्य कमी होते.
Jul 3, 2013, 05:38 PM ISTलाकडापासून तयार होणार बॅटरी!
लिथियमचं कोटिंग असलेल्या लाकडापासून अगदी लहान पण, जास्त काळ टिकणारी आणि पर्यावरणाला हानी न करणारी अशी बॅटरी तयार केली जाऊ शकते, अशा निष्कर्षावर संशोधक पोहोचले आहेत.
Jun 22, 2013, 03:44 PM IST