बॅंक

Good News : या प्रमुख बॅंकांची व्याजदरात कपात, कर्ज झाले स्वस्त

रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांनी आरबीआय रेपो दरात कपात केली होती. त्यानंतर आता 4 बॅंकांनी आपल्या व्याजदर कपात केली  आहे. त्यामुळे नवे आणि जुने कर्ज स्वस्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाव टक्के गृहकर्जात आता सूट मिळणार आहे.

Oct 8, 2016, 02:28 PM IST

ही व्हिडिओ क्लीप पाहू नका, अन्यथा डोक्याला हात लावण्याची वेळ येईल?

भारतातल्या 10 बँकांच्या खात्यांची गोपनीय माहिती हॅक केल्याची सूत्रांची माहिती आहे. काही खात्यांमधून पैसेही गायब झालेले आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनच्या एमडींचा या वृत्ताला दुजोरा मिळालाय.

Sep 9, 2016, 07:33 AM IST

बॅंकेतून बोलतोय असा खोटा फोन कॉल करुन बँक खात्यातून हॅकर्सने काढले पैसे

बँकेच्या खात्यातून पैसे पळवणाऱ्या सायबर हॅकर्सने आता आदिवासी जनतेकडे लक्ष वळवलंय. विशेष म्हणेज केवळ मौजमजा करण्यासाठी काही गुन्हेगार हे कृत्य करत आहेत. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे अशा गुन्हेगारांना अभय मिळत असल्याचं नाशिकच्या एका घटनेत उघड झाले आहे. 

Jul 8, 2016, 10:10 PM IST

बॅंकेसंबंधी कामे उरकून घ्या, ११ दिवस राहणार बंद

तुमचे काही बॅंकेसंदर्भात काम असेल तर ते तात्काळ पूर्ण करा. कारण जुलै महिन्यात बॅंका ११ दिवस बंद राहणार आहेत.

Jun 22, 2016, 01:05 PM IST

बचत खातेदारांसाठी गुड न्यूज, ३ महिन्यांनी मिळणार व्याज

तुमचे बॅंकेमध्ये खाते आहे का? असेल तर तुमच्यासाठी ही गुड न्यूज आहे. यापुढे बॅंकेत सहा महिन्यांऐवजी तीन महिन्यांनी व्याज मिळणार आहे. म्हणजेच वर्षात चार वेळी व्याज तुमच्या अकाऊंडमध्ये जमा होईल.

Mar 15, 2016, 06:58 PM IST

५ बॅंक लुटारुंना भारी पडला एक गार्ड पाहा व्हिडिओ

पेरुमध्ये बॅंक लुटण्यासाठी ५ दरोडेखोर आत घुसलेत. त्यांच्या हातात पिस्तोल होती. त्यांनी बॅंकेतील कर्मचाऱ्यांना धमकविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क गार्डमुळे ते पाचही दरोडेखोर पळालेत.

Dec 31, 2015, 05:16 PM IST

सावधान, बनावट बॅंकिंग अॅपद्वारे २२ ग्राहकांची खाती रिकामी

गूगल प्ले स्टोअसवर बॅंकिंग संदर्भात उपलब्ध असलेली अॅप डाऊनलोड केल्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. या बॅंकिंग अॅपचा वापर केल्यामुळे त्यांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली. २२ ग्राहकांनी बॅंकिंग अॅपचा वापर केला. मात्र, ही बनावट अॅप होती, हे बॅंक खाती खाली झाल्यानंतर लक्षात आले.

Oct 23, 2015, 12:16 PM IST

बॅंकेत नवीन खाते उघडण्याची कटकट गेली

बँकेत नवीन खाते उघडण्यासाठीचे नियम रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) शिथिल केले आहेत. त्यामुळे बॅंकेत खाते उघडण्याची कटकट दूर झाली आहे.

Jun 12, 2015, 04:35 PM IST

भिकाऱ्यांनी सुरू केली स्वत:ची बॅंक, कर्ज वाटप सुरू!

ही बातमी वाचल्यानंतर भिकाऱ्यांना भिकारी बोलावं का?, हा प्रश्न तुमच्या समोर पडेल. बिहारच्या गया शहरातील भिकाऱ्यांच्या एका समुहाने चक्क स्वत:ची एक बॅंक सुरु केली आहे, जी ते स्वत: चालवता.

May 7, 2015, 02:44 PM IST