एका तासात 3 हजार किलोमीटर धावणारी रेल्वे
एक अशी रेल्वे असेल, ज्या रेल्वेने तुम्ही तासाला तीन हजार किलोमीटर प्रवास करू शकतात. हा रेल्वेने प्रवास कसा असेल, याची कल्पना आता तरी करता येईल. कारण चीनच्या एका संशोधकाने आपल्या भविष्यासाठी ही योजना तयार केली आहे.
May 9, 2014, 12:16 PM ISTवेगाची नवी ओळख : हायपरलूप
मानवाला वेगाचं नेहमीच आकर्षण राहिलं आहे आणि त्यातूनच ‘हायपरलूप’ची अनोखी कल्पना पुढं आली आहे.
Aug 15, 2013, 11:07 AM ISTस्पीड @ 500 kmpl
जगातील सर्वात फास्ट ट्रेन ! बंदुकीच्या गोळीपेक्षाही वेगवान ! कशी आहे ही बुलेट ट्रेन ?
Jun 6, 2013, 11:44 PM ISTताशी ५०० किमी वेगानं धोवतेय ट्रेन
जपानमध्ये ताशी तब्बल ५०० किलोमीटर वेगानं जाणाऱ्या रेल्वेची यशस्वी चाचणी घेण्यात आलीये. मॅग्नेटिक लेव्हिटेटिंग म्हणजे चुंबकीय बलाचं तंत्रज्ञान या गाडीसाठी वापरण्यात आलंय.
Jun 6, 2013, 11:04 AM ISTचीन ‘हायस्पीड’... सर्वात मोठा बुलेट ट्रेन मार्ग खुला
चीनमध्ये सर्वाधिक दूरवर जाणारा हायस्पीड म्हणजेच बुलेट ट्रेनचा मार्ग खुला झालाय. चीनची राजधानी बिजींग आणि ग्वांगजो या दोन शहरांना जोडणारा हा मार्ग आहे.
Dec 27, 2012, 11:29 AM ISTबुलेट ट्रेन
परदेशाप्रमाणेच आता भारतातही ताशी साडेतीनशे किलोमीटर वेगाने धावणाऱ्या ट्रेनचं स्वप्न आता लवकरच सत्यात उतरणार आहे. मुंबई ते अहमदाबाद या दोन शहरांदरम्यान धावणारी बुलेट ट्रेन ही भारतातली पहिली बुलेट ट्रेन ठरणार आहे. केंद्राकडूनही या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळालाय.
Jun 7, 2012, 10:49 PM IST