मुंबई - नाशिक अशी बुलेट ट्रेन, राज्य सरकारने तयार केला प्रस्ताव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 14, 2016, 08:49 AM ISTरोखठोक : लोकलचा रडगाणं, बुलेट ट्रेनचं स्वप्न, १७ डिसेंबर २०१५
लोकलचा रडगाणं, बुलेट ट्रेनचं स्वप्न, १७ डिसेंबर २०१५
Dec 17, 2015, 11:10 PM ISTमुंबईकरांना बुलेट ट्रेनची गरज आहे का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2015, 10:24 PM ISTबुलेट ट्रेनच्या बाता, पण लोकलमध्ये सीसीटीव्ही नाही : हायकोर्ट
एकीकडं आपण बुलेट ट्रेनच्या बाता करतोय, पण मुंबईतील लोकलमध्ये तुम्हाला सीसीटीव्ही लावता येत नाहीत, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला चांगलंच फैलावर घेतलं.
Dec 16, 2015, 08:40 PM ISTबुलेट ट्रेन : दिल्ली - नागपूर - चेन्नई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2015, 10:13 AM ISTजगातील सर्वात स्वस्त बुलेटन ट्रेन भारतात
भारतातली पहिली वहिली बुलेट ट्रेन जगातली सर्वात स्वस्त ट्रेन असणार आहे. कारण या मार्गासाठी २८०० रुपयांचं तिकीट आकारलं जाण्याचा अंदाज आहे. जपानमध्ये ७१३ किमी अंतरासाठी ८००० रुपये आकारले जातात. भारतात धावणारी पहिली बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणार आहे.
Jun 4, 2015, 10:01 PM ISTआणखी तीन मार्गांवर धावणार बुलेट ट्रेन?
अटल बिहारी वाजपेयी यांचे सुवर्ण चतुर्भुज रोड नेटवर्क बनविण्याच्या फॉर्म्युलावर आता रेल्वे बुलेट ट्रेनद्वारे हिरक चतुर्भुज नेटवर्क बनविण्याची कवायत सुरू झाली आहे. या अंतर्गत रेल्वेने सध्या आणखी तीन मार्गांवर बुलेट ट्रेन शक्यता अभ्यासासाठी कन्सल्टंट कंपनीची निवड प्रक्रिया सुरू केली आहे.
Jan 16, 2015, 04:43 PM IST515 किमीचा प्रवास अवघ्या 2 तासांत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 31, 2014, 10:06 PM ISTकशी असेल देशातली पहिली बुलेट ट्रेन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2014, 08:04 AM ISTबुलेट ट्रेनसाठीचं पहिलं पाऊल पडलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2014, 09:32 PM ISTमुंबई-अहमदाबाद प्रस्तावित बुलेट ट्रेनसाठी पहिला गिअर
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची उदघाटन एक्सप्रेस जोरात दिसत आहे. पुण्याच्या मेट्रोला मागे टाकत नागपूर मेट्रो सुसाट आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात नागपूर मेट्रोला मंजुरी दिली. उद्या मोदींच्या हस्ते नागपूर मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. तर मुंबई-अहमदाबाद या देशातल्या पहिल्या प्रस्तावित बुलेट ट्रेनसाठी पहिला गिअर पडलाय.
Aug 20, 2014, 09:22 PM ISTरेल्वे बजेट : मुंबईसह राज्याच्या वाट्याला काय?
देशातील पहिली 'बुलेट ट्रेन' मुंबई - अहमदाबाद अशी सुरू करण्याचा मनोदय व्यक्त रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी व्यक्त केला. तसेच मुंबई लोकलला स्वयंचलित दरवाजे आणि स्टेशनवर सरकते जिने बसविण्यात येणार आहेत. तर राज्यात काही हायस्पीड ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत.
Jul 8, 2014, 02:24 PM IST...तर खरोखरच भारतात धावू शकेल 300च्या स्पीडनं ट्रेन
भारतीय इंजिनिअर्सना जर संधी दिली तर भारतीय रेल्वेही 300 किलोमीटर प्रति तासच्या स्पीडनं धावू शकते. हे आम्ही नाही तर कोकण रेल्वेचे पूर्व प्रबंध निदेशक आणि प्रसिद्ध विशेषज्ज्ञ बी. राजाराम यांनी म्हटलंय. मात्र यासाठी भारतीय रेल्वेला आपला नेहमीचा खाक्या सोडावा लागेल.
Jul 7, 2014, 05:09 PM ISTदिल्ली-आग्रा धावणार हाय स्पीड रेल्वे
दिल्ली ते आग्रा दरम्यान 160 किलोमीटर प्रती तास वेगाने हाय स्पीड रेल्वे धावणार आहे. या सेमी हाय स्पीड ट्रेनची चाचणी आज घेण्यात आली. या गाडीचr औपचारीक सुरुवात नोव्हेंबरमध्ये केली जाणार आहे.
Jul 3, 2014, 11:30 AM IST