श्रीनिवासन यांना निवडणूक लढण्याची परवानगी, पण...
एन. श्रीनिवासन यांना बीसीसीआयची निवडणूक तर लढता येईल पण, अध्यक्षपदाची सूत्रं मात्र हाती घेता येणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या एका खंडपीठानं दिलाय.
Sep 27, 2013, 06:32 PM ISTललित मोदींचा गेमओव्हर!
इंडियन प्रीमियर लीग ही लोकप्रिय टूर्नामेंट सुरु करणारे ललित मोदी यांच्यावर बीसीसीआयनं आजीवन बंदी घातली आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लावण्यात आलेल्या २२ आरोपांपैकी ८ आरोपांमध्ये दोषी आढळल्यामुळं त्यांच्यावर एकमतानं ही बंदी लादण्यात आली आहे. मात्र, मोदी या निर्णयाला कोर्टामध्ये आव्हान देणार आहेत.
Sep 26, 2013, 08:45 AM ISTIPLमधून ललित मोदींची कायमची हकालपट्टी होणार?
भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीसीआय आज आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांची आयपीएलमधून कायमची हकालपट्टी करण्याची शक्यता आहे. दिल्ली हायकोर्टानं बीसीसीआयला दिल्लीत विशेष सर्वसाधारण सभा घ्यायला परवानगी दिलीय. २००८-१० या कालावधीत आयपीएल अध्यक्ष राहिलेल्या मोदी यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका बोर्डानं ठेवला होता.
Sep 25, 2013, 10:12 AM ISTबीसीसीआयचे माजी सचिव जयवंत लेले यांचे निधन
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे म्हणजेच बीसीसीआयचे माजी सचिव जयवंत लेले यांचे निधन झालं आहे. हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालंय. वडोदरा येथे लेले यांचे निधन झालं आहे.
Sep 20, 2013, 10:36 AM ISTभारताच्या मागे पळू नका- शोएब अख्तर
पाकिस्तानी क्रिकेट बोर्डानं भारताच्या मागे पळू नये, असं पाकिस्तानचा माजी वेगवान बॉलर शोएब अख्तरनं म्हटलं आहे.
Sep 12, 2013, 09:10 PM ISTबीसीसीआय घालणार मोदींवर आजन्म बंदी?
आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदींवर बीसीसीआय आजन्म बंदी घालण्याचा निर्णय घेऊ शकते. येत्या २५ सप्टेंबरला चेन्नई इथं बोलवण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत ही निर्णय होण्याची शक्यता आहे.
Sep 3, 2013, 08:25 AM ISTगंभीर इंग्लडमध्ये नाही खेळणार काऊंटी
टीम इंडियाचा ओपनिंग क्रिकेटपटू गौतम गंभीर हा काऊंटी टूर्नामेंटमध्ये ईसेक्सकडून खेळणार असल्याच्या वृत्ताचं बीसीसीआयकडून खंडन केलय.
Aug 17, 2013, 10:08 PM ISTश्रीनिवासन नरमले, बीसीसीआयची बैठक रद्द
अखेर आडमुठ्या एन. श्रीनिवासन यांना मवाळ भूमिका घेण भाग पडल आहे. वाढता विरोध आणि कायदेशीर पेच यांना घाबरून दिल्लीत होणारी बीसीसीआय वर्किंग कमिटीची मीटिंग रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Aug 2, 2013, 10:38 PM ISTश्रीनिवासन पुन्हा बीसीसीआय अध्यक्ष?
एन. श्रीनिवासन हे पुन्हा एकदा बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिलीय. आयपीएल फिक्सिंगप्रकरणी बीसीसीआयचे अध्यक्षपद श्रीनिवासन यांना सोडावे लागले होते.
Jul 31, 2013, 09:46 PM ISTबीसीसीआयची चौकशी समितीच बोगस - हायकोर्ट
मुंबई हायकोर्टानं स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयनं दिलेल्या अहवालाला कचऱ्याची टोपली दाखवलीय. एव्हढंच नाही तर बीसीसीआयनं नेमलेली चौकशी समितीच नियमबाह्य असल्याचं मुंबई हायकोर्टानं म्हटलंय
Jul 30, 2013, 01:45 PM ISTस्पॉट फिक्सिंग : ‘क्लीन’ चीटसाठी केला होता अट्टहास!
एन. श्रीनिवासन यांचा बीसीसीआयमध्ये परतीचा मार्ग मोकळा झाला आहे. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्सचे को-ओनर राजकुंद्रा यांना क्लीन चीट देण्यात आली आहे.
Jul 29, 2013, 10:31 AM ISTमैदानात पुन्हा भिडणार नाही- जडेजा, रैना
वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात दोन झेल सोडल्यानंतर रवींद्र जडेजा सुरेश रैनाच्या अंगावर धावून आला होता.
Jul 9, 2013, 04:22 PM ISTरैनाशी हुज्जत घालणाऱ्या जडेजावर `बीसीसीआय` कोपलं
वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मॅचमध्ये कॅच सोडल्यानंतर मैदानावरच रविंद्र जाडेजा आणि सुरेश रैना यांच्यात झालेली बाचाबाची एव्हाना सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरलीय. याच घटनेची भारतीय क्रिकेट नियंत्रण समिती अर्थात बीसीसीआयनं गंभीर दखल घेतलीय
Jul 8, 2013, 02:02 PM ISTमहापूरः हॉकी इंडियाची मदत, क्रिकेट बोर्डाची नाही दानत!
`हॉकी इंडिया` हा भारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकी खेळाची संघटना आहे. या संघटनेकडे फारसा पैसा नसतानाही देशावर कोसळलेल्या संकटाची जाणीव ठेवत या त्यांनी उत्तराखंडमधील पूरग्रस्तांसाठी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केलीय. तर दुसरीकडे जगातील सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयने मात्र कोणतीही मदत जाहीर केलेली नाही.
Jun 26, 2013, 09:21 PM ISTउत्तरकाशीत लोकांचे हाल, BCCI करतेय खेळाडूंना मालामाल!
भारतातली सर्वात श्रीमंत क्रीडा संस्था असलेल्या बीसीसीआयची असंवेदनशीलता पुन्हा एकदा उघड झाली आहे.
Jun 24, 2013, 07:11 PM IST