बीड संतोष देशमुख

सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात सर्वात मोठी कारवाई! जिल्हा पोलीस अधीक्षकांपाठोपाठ चार पोलीस अधिका-यांच्या बदल्या

Beed Santosh Deshmukh : सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात कारावाईला वेग आला आहे. जिल्हा पोलीसअधीक्षकांपाठोपाठ चार पोलीस अधिका-यांच्या बदल्या  करण्यात आल्या आहेत. 

Jan 5, 2025, 08:51 PM IST

न्यायासाठी गावकऱ्यांचा एल्गार, मस्साजोगकरांचं जलसमाधी आंदोलन, 10 दिवसांमध्ये आरोपींना अटक करण्याची मागणी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची निर्घृण हत्या झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. देशमुख यांच्या हत्याला 20 ते 22 दिवस उलटले तरी अद्याप सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे मस्साजोगच्या गावकऱ्यांनी एल्गार पुकारल्याचं पाहायला मिळालं. 

Jan 1, 2025, 08:00 PM IST