बीट

जगातील एकमेव पदार्थ जो खाताच शरीरात लगेच तयार होते रक्त

Beetroot Health Benefits : अनेकांना शरीरात रक्ताची कमतरता जाणवते. शरीरात रक्ताची कमतरता असेल तर बीचरुटचे सेवन करावे. बूटरुटचे सेवन  केल्यास शरीरात लगेच रक्त तयार होते. 

Apr 28, 2024, 08:20 PM IST

'या' कंदमुळाच्या सेवनामुळं गर्भधारणेची शक्यता खरंच वाढते?

Health news : गर्भधारणेमध्ये अडचणी येत असल्यास अनेकदा अमूक गोष्ट खा, तमुक पदार्थ टाळा असे सल्ले अनेकदा दिले जातात. या कंदमुळाच्या बाबतीतही असंच आहे. 

Feb 19, 2024, 02:50 PM IST

आरोग्यासाठी बीटचे 7 मोठे फायदे

बीट खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

Aug 22, 2018, 01:08 PM IST

बीट- आदर्श पर्यायी पीक

पारंपरिक पीक घेऊन आपल्याच शेतक-यांमध्ये स्पर्धा करण्यापेक्षा अवर्षणग्रस्त भागातील शेतकरी आता नव नव्या पीक पद्दतींचा स्वीकार करतायत. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील संजय आहेर या शेतकऱ्याने ही कमी पाण्यात बीट पिकाचं उत्पादन घेउन शेतकऱ्यांसमोर पर्यायी पीकांचा आदर्श ठेवलाय

Sep 23, 2012, 08:45 AM IST