बिलावल झरदारी

झरदारी पुत्र बिलावलने पाकिस्तान सोडले

पाकिस्तानमध्ये राजकीय भूकंप झालाय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पाकिस्तान पीपल्स पार्टीचा प्रमुख नेता बिलावल झरदारी यांने पाकिस्तान सोडलेय. वडिल असिफ अली झरदारी यांच्याशी न पटल्याने बिलावलने पाकिस्तानला बाय केलाय.

Mar 26, 2013, 03:59 PM IST

अरेरे.. हे काय झालं हिना रब्बानी पडल्या... "प्रेमात!!!"

अरेरे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी - खार प्रेमात पडल्या.. आणि अनेक तरूणांची हदृयांचे तुकडे-तुकडे झाले असणार..

Sep 25, 2012, 11:02 AM IST