बिग बॉस 11

OMG: विकासने आकाश ददलानीला केलं जबरदस्तीने KISS

बिग बॉसच्या घरात शुक्रवारी टेलिकास्ट होणारा एपिसोड खूपच धमाकेदार होणार असल्याचं दिसत आहे.

Dec 22, 2017, 04:05 PM IST

बिग बॉस : डिझायनरने हिना खानवर लावला 'हा' आरोप...

टी.व्ही. अभिनेत्री हिना खान हीचे छोट्या पडद्यावर चांगलेच नाव आहे.

Dec 19, 2017, 10:24 AM IST

'बिग बॉस 11'च्या घरात भाभीजीच्या एक्स बॉयफ्रेंडची वाईल्ड कार्ड एण्ट्री

टीव्हीच्या छोट्या पडद्यावर कुरूक्षेत्र ठरलेल्या 'बिग बॉस ११'च्या घरात आता नवे ट्विस्ट आले आहे. या ट्विस्टमुळे 'भाभीजी घर पर हैं'च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री शिल्पा शिदेंच्या अडचणीत चांगलीच वाड होण्याची शक्याता आहे.

Nov 7, 2017, 07:47 PM IST

व्हिडिओ: 'बिग बॉस ११'ची कंटेस्टंट सपना चौधरीची बॉलिवूडमध्ये एण्ट्री

भारतातील छोट्या पडद्यावरचा सर्वात चर्चीत असलेला शो 'बीग बॉस' मधल्या सपना चौधरीची आता बॉलिवूडमध्येही एण्ट्री झाली आहे. या आधीही अनेक मंडळींना बिग बॉसमुळे बॉलिवूडची दारे किलकीली झाली आहेत. त्यात आता सपनाचा नंबर लागलाय.

Nov 5, 2017, 09:47 PM IST

या अटीवर जुबैर खान 'बिग बॉस'मध्ये परतणार

बिग बॉसचे अकरावे पर्वदेखील वादात अडकले आहे.

Oct 11, 2017, 06:41 PM IST

बिग बॉस ११ - झोपेच्या गोळ्यांंचा ओव्हर डोस झाल्याने जुबैर खान रुग्णालयात

'बिग बॉस'चा ११ वा सीझन सुरू झाला आहे. पहिल्या आठवड्याभरातच या सीझनसोबत ट्विस्टही सुरू झाले आहेत.

Oct 8, 2017, 04:05 PM IST

हे आहेत 'बिग बॉस ११' चे स्पर्धक

टीव्ही शोज मधील सर्वात वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणजे 'बिग बॉस'.  या शोच्या ११व्या पर्वात कुठल्या सेलिब्रिटीचा समावेश होणार याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. अखेर ही यादी समोर आलीय.

Sep 30, 2017, 11:53 PM IST

असं असणार यंदाचं 'बिग बॉस'चं घरं, पाहा फोटोज

'बिग बॉस' म्हटलं की हमखास चर्चा तर होणारचं. 'बिग बॉस' मध्ये कुणाचा सहभाग असणार यापासून आजच्या दिवशी काय होणार यावर अनेक चर्चा रंगतात.

Sep 30, 2017, 06:50 PM IST