बाहुबली २

'बाहुबली २ : द कन्क्लूजन'च्या खास १२ गोष्टी...

संपूर्ण भारतभर प्रदर्शित झालेल्या 'बाहुबली २ : द कन्क्लूजन' या सिनेमानं प्रेक्षकांना वेड लावलंय. भारतासहीत हा सिनेमा जगभर प्रदर्शिक करण्यात आलाय. 

Apr 28, 2017, 12:40 PM IST

तामिळनाडूमध्ये 'बाहुबली २'चे सकाळचे शो रद्द

कटप्पाने बाहुबलीला का मारले या प्रश्नाचे उत्तर आज अखेर चाहत्यांना मिळतेय. आज हा बहुप्रतिक्षित सिनेमा प्रदर्शित झालाय. 

Apr 28, 2017, 12:14 PM IST

जय हिंद : भारतापूर्वी या देशातून आला 'बाहुबली २'चा सिने रिव्ह्यू...

भारतीय प्रेक्षक ज्या सिनेमाची मोठ्य़ा आतूरतेनं आणि उत्सुकतेनं वाट पाहत आहेत तो 'बाहुबली २' हा सिनेमा प्रेक्षकांसमोर दाखल झालाय. परंतु, हा सिनेमा भारताअगोदर परदेशात प्रदर्शित झाला. 

Apr 28, 2017, 11:58 AM IST

बाहुबली २ च्या तिकीटसाठी ३ किलोमीटरची रांग

'बाहुबली 2' हा सिनेमा रिलीज आधीच रेकॉर्ड तोडन्याची तयारी करत आहे. रिलजी आधीच बुधवारीच संपूर्ण हैदराबाद जसा बाहुबली २ बघण्यासाठी आतूर झाला आहे. बाहुबली २ च्या तिकीटसाठी प्रेक्षक सिनेमागृहांमध्ये धाव घेताय.

Apr 27, 2017, 04:37 PM IST

'बाहुबली २' फिव्हर... सिनेमा पाहण्यासाठी हवीय सुट्टी!

सोशल मीडियावर 'बाहुबली २' फिव्हर केवढा चढलाय... त्याचंच हे एक उदाहरण... एका कर्मचाऱ्यानं आपल्या बॉसकडे सुट्टीचा अर्ज केलाय... तोही चक्क 'कट्टपानं बाहुबलीला का मारलं?' हे उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला 'बाहुबली २' पाहायचाय, म्हणून सुट्टी हवी असल्याचं त्यानं आपल्या सुट्टीच्या अर्जात म्हटलंय. 

Apr 27, 2017, 12:24 PM IST

प्रदर्शनापूर्वीच 'बाहुबली'चे कपडे तुमच्या दाराशी...

'बाहुबली 2 - द कनक्ल्यूजन' प्रदर्शित होण्याआधीच, एक वेगळी बातमी समोर आली आहे. 'बाहुबली'चे कपडे तुमच्या अंगावर दिसू शकतात.

Apr 12, 2017, 10:47 PM IST

राणानं वाढवली 'बाहुबली: द कनक्ल्युजन'ची उत्सुकता

'बाहुबली: द बिगीनिंग' या चित्रपटाचा दुसरा भाग 'बाहुबली: द कनक्ल्युजन' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

Oct 7, 2016, 08:42 PM IST

'बाहुबली २'चे सिक्रेट फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

'बाहुबली'ला मिळालेल्या प्रचंड यशानंतर 'बाहुबली २' लवकरच प्रेक्षकांसाच्या भेटीसाठी येतोय. 'बाहुबली : द कन्क्लुजन' असं या सिनेमाचं नामकरण करण्यात आलंय. 

Sep 23, 2016, 12:48 PM IST

'बाहुबली' फॅनच्या शानदार ट्रेलरची धूम

गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त सुपरहिट ठरलेल्या बाहुबलीची कहाणी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. चित्रपट संपल्यानंतरही कटप्पाने बाहुबलीला का मारलं हा प्रश्न अद्याप चाहत्यांच्या मनात आहे. बाहुबलीच्या दुसऱ्या भागात या प्रश्नांच उत्तर मिळणार आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच येतोय. त्यापूर्वी एका फॅनने बाहुबलीचा शानदार ट्रेलर तयार केलाय. जो सध्या सोशल मीडियावर खूप गाजतोय. खरंतर हा गेल्यावर्षी यूट्यूबवर टाकण्यात आलेला ट्रेलर आहे. 

Apr 29, 2016, 01:14 PM IST

१४ एप्रिलला रिलीज होणार 'बाहुबली २'

२०१४मधील बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवलेले दोन चित्रपट म्हणजे सलमान खानचा बजरंगी भाईजान आणि राजामौली दिग्दर्शित बाहुबली. 

Mar 2, 2016, 01:45 PM IST