बारावीचा निकाल

बारावीत 90 टक्के मिळाले नाहीत, विद्यार्थिनीने उचलले धक्कादायक पाऊल, 78 टक्के मिळवूनही....

Hsc Result: बारावीतील एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अपेक्षित गुण न मिळाल्याने तिने हे पाऊल उचललं आहे. 

May 22, 2024, 03:00 PM IST

बारावीच्या निकालात कोकणची बाजी, सावित्रीच्या लेकी हुशार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे.  

Jul 16, 2020, 12:41 PM IST

पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू, विद्यार्थ्यांनो योग्य निवड करा...

'विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक अभ्यासक्रम, विषय आणि महाविद्यालयाची निवड करुन प्रवेश घ्यावा'

May 31, 2019, 09:28 AM IST

आज बारावीचा निकाल होणार जाहीर, इथे पाहा तुमचा निकाल

तुमचा निकाल जाणून घेण्यासाठी तुम्ही या लिंकची मदत घेऊ शकता

May 28, 2019, 09:06 AM IST

HSC Result 2019: महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या निकालाची तारीख जाहीर

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल

May 27, 2019, 05:09 PM IST

मुंबई | इयत्ता बारावी परीक्षेचा आज निकाल, इथे पाहा संपूर्ण माहिती

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 30, 2018, 09:04 AM IST

इयत्ता बारावी परीक्षेचा आज निकाल, इथे पाहा संपूर्ण माहिती

 दुपारी १ वाजल्या पासून हा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणारआहे.

May 30, 2018, 08:22 AM IST

HSC result 2018 : बारावीचा निकाल पाहा सर्वात आधी, झटपट, शॉटकट

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षांचा निकाल 30 मे रोजी लागणार आहे. 

May 29, 2018, 11:10 PM IST

मुंबई | बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 29, 2018, 03:12 PM IST

महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या निकालाची तारीख जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख अखेर जाहीर.

May 29, 2018, 03:01 PM IST

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर

 केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ अर्थात सीबीएसईचे १२वीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.

May 26, 2018, 12:41 PM IST

बारावीचा निकाल पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणा-या बारावीच्या परीक्षेचा निकाल पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. निकालाचं काम अतिम टप्प्यात असून येत्या सोमवारी निकालाची तारीख जाहीर करणार असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.

May 27, 2017, 12:06 PM IST

बारावीचा निकाल उशिरा लागणार?

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही आहे महत्त्वाची बातमी. बारावीचा यंदाचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे. 

Mar 9, 2017, 01:40 PM IST