'कर्जमाफी'साठी अजित पवार न्यायालयात जाणार...
कर्जमाफीचा प्रश्न पुढे आल्यानंतर मुख्यमंत्री शेतकरी आत्महत्या करणार नाहीत याची हमी मागतात... पण हेच मुख्यमंत्री राज्यावर नैसर्गिक संकट ओढवणार नाही, याची हमी देतील का? असा सवाल करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही राज्यांना उच्च न्यायालयाने कर्जमाफीचा आदेश दिलाय. त्यामुळं आता महाराष्ट्रातही कर्जमाफीसाठी न्यायालयात जाणार असल्याची माहिती दिलीय. त्यांनी कर्जमाफीच्या मुद्यावरून उर्जित पटेल, अरुंधती भट्टाचार्य यांच्यासह मुख्यमंत्र्यांवर कडाडून टीका केली. उद्योगपतींचे कर्ज भरताना अर्थव्यवस्था कोलमडेल याचा विचार केला नाही का? का झोपा काढत होता? असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
Apr 11, 2017, 07:41 PM ISTदारुबंदीच्या निर्णयाने बारामतीतीतल 79 बार प्रभावित
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
चंदु अँड सन्स सराफच्या कार्यक्रमात शरद पवारांच्या चौफेर कोपरखळ्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
अजितदादांनी भाजपच्या सोशल मीडिया प्रचारावर डागली तोफ
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी जाहीरातबाजीवरून भाजपवर टीका केलीय.
Mar 13, 2017, 08:02 PM ISTया वयातही त्यांनी दहावीची परीक्षा दिली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 7, 2017, 11:29 PM ISTया वयातही त्यांनी दहावीची परीक्षा दिली
मनातली इच्छा पूर्णत्वाकडे नेण्यासाठी फक्त जिद्द असली की कुठल्याही वयात त्याची पूर्तता करता येवू शकते.
Mar 7, 2017, 10:45 PM ISTअजित पवार यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हातून गेल्यानंतर नॉट रिचेबल झालेले अजित पवार आज पुण्यात आहेत.
Mar 5, 2017, 02:35 PM ISTसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढणार - अजित पवार
यंदाच्या महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर राज्यात शिवसेनेची ताकद वाढणार, अशी शक्यता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी वर्तवलीय.
Feb 21, 2017, 10:49 PM ISTबारामती - शरद पवारांकडून तटकरे बंधूंमधील वाद सोडवण्याचा प्रयत्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 18, 2017, 08:18 PM ISTबारामतीत प्रकाश जावडेकरांची काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 1, 2017, 08:09 PM ISTशिवस्मारकाराचे भूमीपूजन निवडणुका डोळ्यासमोर ठेवून : अजित पवार
Dec 24, 2016, 03:25 PM ISTरणसंग्राम पालिकांचा - बारामती, लातूर निवडणूक निकाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 15, 2016, 08:21 PM ISTफास्ट न्यूज: १२ डिसेंबर २०१६
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 11, 2016, 06:55 PM ISTमहाराष्ट्र फास्ट: ११ डिसेंबर २०१६
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 11, 2016, 02:46 PM ISTराष्ट्रवादीला पाणी पाजणार, बारामतीत मुख्यमंत्र्यांची गर्जना
शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांची सभा
Dec 11, 2016, 08:45 AM IST