Maharastra Politics : बारामतीतल्या 'दादा'गिरीला भिडणार ताई, सुप्रिया सुळेंचा थेट अजित पवारांना दम
Baramati Political News : बारामती लोकसभा निवडणुकीत नणंद सुनेत्रा पवारांना मात देणाऱ्या सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) आता थेट बंधू अजित पवारांना आव्हान दिलंय. आगामी काळात अजित दादांच्या (Ajit Pawar) दादागिरीला भिडण्याचे संकेत त्यांनी दिलेत. बारामतीमधील अजित पवारांच्या साम्राज्याला सुरुंग लावण्याचा पवित्राही त्यांनी घेतलाय.
Jun 7, 2024, 08:38 PM ISTLoksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले 'आमच्या पठ्ठ्यानं...'
Ajit Pawar on Rohit Pawar : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या दिवशी बारामतीत सभांचा धुरळा उडाला. बारामतीत भावनिक वातावरण पहायला मिळालं. रोहित पवार यांच्या डोळ्यात पाणी. तर अजितदादांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याचं दिसून आलंय.
May 5, 2024, 07:20 PM ISTLoksabha Election : सुप्रिया सुळेंपुढे होम ग्राऊंड बारामतीत अजित पवारांसह इतरही कैक आव्हानं; विरोधकांची नावं पाहूनच घ्या
Loksabha Election 2024 : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने पवारांचे होम ग्राउंड असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांचे काय होणार?
Mar 26, 2024, 06:57 AM IST
'असेल त्या उमेदवारासाठी काम करा'; बारामती मतदार संघावरून देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हर्षवर्धन पाटलांना समज
Loksabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदार संघाचा वाद नेमका काय? का सुटत नाहीये हा वाद? मोठ्या नेत्यांची नावं वळतायच नजरा
Mar 25, 2024, 07:52 AM IST
बारामतीत नणंद विरुद्ध भावजय? सुप्रिया सुळेंना सुनेत्रा पवार आव्हान देण्याची शक्यता
Baramati Loksabha Election 2024: बारातमती लोकसभेमध्ये नंणद भावजय होणार लढत ? सुप्रिया सुळेंना सुनेत्रा पवार देणार आव्हान ? असे प्रश्न सध्या चर्चेत आहेत.
Feb 16, 2024, 11:08 AM ISTदादा-काकांमधील गोलमाल पुन्हा समोर, अजित पवारांचे पाच मोठे गौप्यस्फोट
Pawar vs Pawar : शरद पवारांवर तुफान आरोप करत अजित पवारांनी चर्चांचा धुरळा उडवून दिलाय. मात्र त्यामुळे दादा-काकांमधली गोलमाल पुन्हा एकदा समोर आलाय. यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालंय.
Dec 1, 2023, 05:34 PM ISTअजित पवारांनी रणशिंग फुंकलं! लोकसभेच्या 'या' 4 जागा लढवणार, बारामतीत सुप्रिया सुळेंना आव्हान
Loksabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. लोकसभेच्या चार जागा लढवणार असल्याची घोषणा अजि त पवार यांनी केली आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवार गटाचा उमेदवार असल्याची मोठी घोषणाही अजित पवारांनी केलीय.
Dec 1, 2023, 01:53 PM IST