Surya Grahan 2022 : चुकूनही आज करु नका ‘हे’ महापाप; जेवणाशी आहे असा संबंध
Surya grahan दरम्यान काही लहानसहान चुका टाळण्याचं आवाहनही करण्यात येत आहे. यातील एक चूक ही थेट जेवणाशी आणि घरात असणाऱ्या तुळशीशी संबंधित आहे. हिंदू धर्मात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्वं आहे, तिला मातेचं स्वरुप प्राप्त आहे. प्रत्येक शुभकार्यात तुळशीपत्रांचा वापर केला जातो. देवाला नैवेद्य दाखवतानाही त्यावर एक तुळशीपत्र ठेवलं जातं.
Oct 25, 2022, 08:18 AM ISTBig News : राज्यात पुन:श्च महायुती? ‘मनं जुळली, तारा जुळल्या की....’
Maharashtra Politics : सध्या राज्याच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. मग ते शिवसेनेत दुफळी माजणं असो किंवा आता भाजपशी मनसेची हातमिळवणी करण्याची तयारी असो
Oct 25, 2022, 07:50 AM ISTWinter Body Care Tips : अंघोळ करताना पाण्यात मिसळा ‘हे’ तेल; मिळवा कधीही पाहिली नसेल अशी चमकदार त्वचा
हिवाळा (Winter) हा ऋतू अनेकांच्या आवडीच्या. घामाचे ओघळ नाहीत, पावसाची रिपरिप नाही फक्त सुरेख वातावरण आणि हवेतला अल्हाददायक गारवा इतकंच काय ते. पण, हाच हिवाळा आवडत नाही, असे म्हणणारेही काहीजण आहेत. बरं, यातही त्यांना हिवाळा न आवडण्याचं कारण म्हणजे सतत रुक्ष होणारी, काळवंडणारी त्वचा.
Oct 25, 2022, 07:17 AM ISTSurya Grahan 2022 : सुरु झालाय सूर्यग्रहणाचा सूतक काळ; पाहा कुठे, किती वाजता पाहता येईल ग्रहण
Surya Grahan : आजचं ग्रहण भारतातून दिसणार असलं तरीही विविध ठिकाणहून ते वेगवेगळ्या वेळी दिसणार आहे.
Oct 25, 2022, 06:43 AM ISTInd Vs Pak सामन्यानंतर टीम इंडियाला सोडून युझवेंद्र चहल कुठे निघाला?
Ind vs Pak सामन्यात प्रतिस्पर्धी संघावर मात केल्यानंतर टीम इंडियानं जल्लोषात विजयोत्सव साजरा केला. या सामन्यात खेळण्याची संधी न मिळालेला युझवेंद्र चहल, मात्र कुठे दुसरीकडेच रमला होता.... पाहा Photo
Oct 24, 2022, 02:10 PM ISTCrack Heels : पायांना भेगा का जातात? थंडीमुळे… छे! पाहा यामागचं खरं कारण
तुम्हीही पायाला पडणाऱ्या भेगांमुळे त्रस्त आहात का? उपाय करुन थकण्यापेक्षा त्यामागचं कारण जाणून घ्या आणि योग्य उपचार पद्धतींचा अवलंब करा
Oct 24, 2022, 01:22 PM ISTतुमची मुलंही चिखल, मातीत खेळतात? आताच वाचा ही महत्त्वपूर्ण बातमी
सध्या तारुण्यावस्थेत असणारी किंवा नोकरीमध्ये रमलेली पिढी हल्लीच्या लहान मुलांकडे पाहून सातत्यानं म्हणताना दिसते, अरे आम्ही तर नुसते मातीत खेळत असायचो.... तुम्हीही कधी कुणाला असं म्हटलंय का?
Oct 24, 2022, 11:32 AM ISTWeather Forecast : देशभरातून मान्सूनची माघार; पण, जाताजाताही धुमाकूळ
राज्यात यंदाच्या वर्षी 12 वर्षांतील सर्वाधिक मान्सून झाल्याचं पाहायला मिळालं. अखेर मान्सूननं परतीची वाट धरली. पण असं असूनही मान्सून जाताजाताही धुमाकूळ घातल असल्याचं पाहायला मिळत आहे.
Oct 24, 2022, 07:55 AM IST
Diwali 2022 : दिवाळीच्या दिवसांमध्ये चुकूनही कोणाला भेट देऊ नका ‘या’ गोष्टी, भाग्योदयाला कायमचे मुकाल
Diwali 2022 : दिवाळीच्या दिवसांची अगदी दणक्यात सुरुवात झाली आहे. या मंगलपर्वाचा आनंद घेत असताना नकळत आपण आपल्या आप्तजनांनाही आनंद देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातलाच एक भाग म्हणजे एकमेकांना भेटवस्तू देणं. पण, तिथंही काळजी घेतली जाणं महत्त्वाचं आहे.
Oct 24, 2022, 06:53 AM ISTMoving Legs while Sitting Effects: बसल्या बसल्या तुम्हीही पाय हलवता का? आताच थांबा, नाहीतर...
बसल्या जागी काहीतरी चाळा म्हणून अनेकजणांना पाय हलवण्याची सवय असते. पण, ही सवय किती घातक आहे माहितीये?
Oct 21, 2022, 11:09 AM ISTधक्कादायक! 'ती' गरोदर राहिली आणि तिसऱ्या दिवशी बाळाला जन्मही दिला; कसं शक्यंय?
किडनी आणि यकृत व्यवस्थित काम करत नव्हतं. तिचा रक्तदाबही वाढला होता. ज्यामुळं डॉक्टरांनी ताबडतोब बाळाला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. अखेर C Section च्या माध्यमातून तिची प्रसूती करण्यात आली.
Oct 21, 2022, 10:20 AM ISTलठ्ठपणामुळे ट्रोल झालेल्या तरुणीनं धाडस दाखवत केलं मोठं काम; तुम्हीही कराल कौतुल
Viral Video : ए मोटी... म्हणत अनेकांनीच तिला हिणावलं. पण आता मात्र ती शरीराच्या इंचाइंचावर प्रेम करतेय
Oct 19, 2022, 11:34 AM ISTDiwali 2022 : बिंधास्त नियम तोडा! पुढील 10 दिवस वाहतुक नियम तोडणाऱ्यांना कोणतंही चलान नाही
Diwali 2022 : पुढील 10 दिवस वाहतुक नियम तोडणाऱ्यांना कोणतंही चलान नाही; पालकमंत्र्यांचा अजब निर्णय
Oct 19, 2022, 09:42 AM ISTShocking News : शास्त्रज्ञांचा आगीशी खेळ; तयार केला 80% घातक Corona स्ट्रेन
Corona मुळे कसा हाहाकार होतो हे संपूर्ण जगानं पाहिलं आणि पुन्हा तो अनुभवच नको असं म्हटलं... पण तरीही पालथ्या घड्यावर पाणीच
Oct 19, 2022, 07:00 AM IST
Diwali 2022 : दिवाळीसाठी बनवा Healthy फराळ; चौकटीबाहेरच्या 'या' पदार्थांनी पुरवा जीभेचे चोचले
Diwali 2022 तोंडावर आलीये, काहींचा फराळ तयारही आहे. पण, दिवाळीचा फराळ शक्य तितका आरोग्यास पूरक बनवण्यासाठीही काहीजण प्रयत्नशील आहेत. त्यांच्यासाठीच ही माहिती...
Oct 18, 2022, 01:23 PM IST