बातम्या

login करताच येईना; Zerodha डाऊन होताच युजर्स बिथरले, तुमचं ट्रेडिंग व्यवस्थित सुरुय?

Zerodha app : शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भातील गोष्टींसाठी वापरता असणारं हे अॅप तुम्हीसुद्धा वापरताय? आताच पाहा तुम्हाला अकाऊंट लॉगईन करता येतंय ना...

 

Jun 3, 2024, 11:28 AM IST

100 रुपयांच्या नोटेवर किती भाषा लिहिलेल्या असतात?

पण, तुम्ही कधी हातात असणारी नोट किंवा नाणं निरखून पाहिलं आहे का? आताच्या क्षणाला हाती नोट असेल तर लगेचच ती व्यवस्थित पाहा... 

Jun 1, 2024, 02:45 PM IST

पाकिस्तानविरोधात गुरगुरणाऱ्यांची चीनविरुद्ध शेळी का होते? China च्या घुसखोरीवरून ठाकरे गटाचा सत्ताधाऱ्यांना सवाल

India China News : सरकार निवडणुकीच्या प्रचाराचत मशगूल असतानाच तिथं चीननं देशाच्या सीमाभागात घुसखोरी करत केलेल्या कारवाया सामना अग्रलेखातून अधोरेखित करत ठाकरे गटानं सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. 

 

Jun 1, 2024, 10:15 AM IST

उरले फक्त काही तास! पुन्हा NDA ची सत्ता आल्यास सुस्साट कमाई करणार 'हे' शेअर

Loksabha Election 2024 : शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या अनुषंगानं तुम्हीही चांगल्या परताव्याची प्रतीक्षा करताय? निवडणुकीच्या निकालांची प्रतीक्षा करा... कारण एनडीए जिंकल्यास...

 

May 31, 2024, 12:03 PM IST

रस्त्यावरील पांढऱ्या, पिवळ्या रेषांचा नेमका अर्थ काय?

Travel Facts : रस्त्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी नव्हे, तर 'या' खास कारणासाठी असतात या पिवळ्या आणि पांढऱ्या रेषा... पाहा त्यांचा नेमका अर्थ 

May 30, 2024, 01:29 PM IST

Bank Holiday June 2024: जून महिन्यात बँकांना एकदोन नव्हे, डझनभर सुट्ट्या; कामं काढण्याआधी पाहा संपूर्ण यादी

Bank Holiday June 2024: बँक कर्मचाऱ्यांना आठवडी सुट्टीव्यतिरिक्तही इतर सुट्ट्या लागू आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँकेकडून बँकांच्या जून महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

 

May 30, 2024, 11:59 AM IST

Delhi Temperature: दिल्लीतील तापमान 52 अंशांपर्यंत पोहोचलंच नव्हतं; मग घडलं तरी काय? केंद्रानं समोर आणली मोठी चूक

Delhi Temperature: दिल्लीच्या काही भागांमध्ये तापमानान 50 अंशांच्या आकड्याला स्पर्श केलेला असतानाच दुसरीकडे तापमानानं ऐतिहासिक आकडा गाठल्याचं म्हटलं गेलं.

 

May 30, 2024, 08:04 AM IST

Monsoon In India: 'रेमल' चक्रीवादळामुळं मान्सून...; कुठवर पोहोचले मोसमी वारे? IMD कडून महत्त्वाचे Updates

Monsoon In India: एकिकडे तापमान उष्णतेचा उच्चांक गाठत असतानाच दुसरीकडे आलेल्या वादळानं मान्सूनवर नेमका कसा परिणाम केला? पाहा सविस्तर वृत्त...

 

May 27, 2024, 02:37 PM IST

ब्रह्मांडामध्ये 13000000 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलेलं? शास्त्रज्ञांनी Photo दाखवत सांगितली भारावणारी गोष्ट

James Webb Telescope Image: अवकाशात क्षणाक्षणाला बदलणारं चित्र सध्या संपूर्ण जगासाठी कुतूहलाचा विषय असून याच अवकाशातील एक कमाल गोष्ट नुकतीच शास्त्रज्ञांनी जगासमोर आणली आहे.

 

May 27, 2024, 01:53 PM IST

Cyclone Remal : वादळं किती प्रकारची असतात? जाणून घ्या कशी ठरते त्यांची तीव्रता

Cyclone Remal : महत्त्वाची बाब म्हणजे,  वादळांची तीव्रता नेमकी कशी ठरते आणि हवामान विभाग कोणत्या निकषांवर पूर्वसूचना देतं... जाणून घ्या महत्त्वाची माहिती 

May 27, 2024, 10:57 AM IST

Mount Everest Video : माऊंट एव्हरेस्ट म्हणजे थट्टा वाटली का? शिखरावर गिर्यारोहकांची गर्दी, अनेकांचा मृत्यू; थरकाप उडवणारी दृश्य समोर

Mount Everest Video : जगातील सर्वोच्च उंच पर्वत अशी ओळख असणारा माऊंट एव्हरेस्ट पर्वत अनेक गिर्यारोहकांना खुणावत असतो. पण, तिथं सद्यस्थिती नेमकी कशी आहे, पाहून हैराण व्हाल...

 

May 27, 2024, 09:32 AM IST

Cyclone Remal Video: उध्वस्त करणारा वारा, फेसाळणाऱ्या उंच लाटा; पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकलं 'रेमल' चक्रीवादळ

Cyclone Remal Video : वाऱ्यांमध्ये इतकी ताकद की, रेल्वेगाड्याही रुळांना लोखंडी साखळीनं बांधण्यात आल्या. पाहा, वादळ धडकलं त्या क्षणाची घाबरवणारी दृश्य... 

 

May 27, 2024, 07:46 AM IST

महाराष्ट्रातील 'या' बड्या बँकेत घोटाळा? कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले, काय आहे नेमकं प्रकरण?

Maharashtra News : आरबीआयनं तिथं देशातील अनेक बँका, पतसंस्था आणि आर्थिक निकषांच्या आधारे काम करणाऱ्या संस्थांवर करडी नजर ठेवलेली असतानाच महाराष्ट्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे...

 

May 25, 2024, 09:43 AM IST

Loksabha Election 2024 : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गांधी कुटुंबाला नाही करता येणार काँग्रेससाठी मतदान; काय आहे कारण?

Loksabha Election 2024 : गांधी कुटुंब काँग्रेसला मतदान करण्यास असमर्थ का? सहाव्या टप्प्यातील निवडणुकीतून मोठी बातमी... काय आहे यामागचं नेमकं कारण?

 

May 25, 2024, 07:33 AM IST

सणासुदीला दारी हवीय स्वत:ची कार? 'या' खिशाला परवडणाऱ्या Car चा आताच करा विचार

New Cars Launch: यंदाच्या वर्षी याच सणासुदीच्या दिवसात कार खरेदीसाठीचा बेत तुम्हीही आखला आहे का? मग नव्या कारची यादी तुमच्यासाठी... 

May 23, 2024, 01:29 PM IST