70 वाहनं, 150 अधिकारी, नाशिकमध्ये आयकर विभागचे एकाचवेळी अनेक ठिकाणी छापे... नेमकं कारण काय?
Nashik : नाशिक शहरात पहाटे पासून आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. मुंबई इथल्या साधारण 150 अधिकाऱ्यांचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले असून शहरातील विविध ठिकाणी हे छापे सुरु आहेत.
Jan 31, 2024, 01:42 PM IST'त्यांना लाज वाटली पाहिजे', धारावीतल्या कोरोनामुळे रतन टाटा संतापले
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या धारावीतही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतो आहे.
Apr 21, 2020, 05:16 PM ISTडीएसकेंना दणका, ७ महागड्या गाड्या जप्त
बांधकाम व्यावसायिक डीएसके यांच्यावर गुंतवणुकदारांचे पैसे थकवल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केलीये.
Feb 26, 2018, 05:51 PM ISTपुणे | धायरीत बांधकाम व्यावसायिकाची हत्या
Feb 12, 2018, 09:44 AM ISTमुंबई । कोर्टात हजर राहण्याचे डीएसकेंना कोर्टाचे आदेश
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 5, 2018, 06:21 PM ISTबिल्डर डीएसकेंना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांना ५० कोटी रूपये न्यायालयात भरण्यास डीएसकेंना पुन्हा एकदा अपयश आलंय.
Feb 5, 2018, 04:39 PM ISTपुणे । बांधकाम व्यावसायिक देवेन शहा यांंची हत्या
Jan 14, 2018, 02:12 PM ISTपुण्यात अज्ञातांच्या हल्ल्यात बांधकाम व्यावसायिकाचा मृत्यू
पुण्यातील बांधकाम व्यायसायिक देवेंन्द्रभाई जयसुखलाल यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला आहे. यामध्ये देवेंद्रभाई यांचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला नेमका कोणत्या कारणाने झाला, याचा सुगावा लावला जात आहे.
Jan 14, 2018, 08:31 AM ISTनवी दिल्ली । बांधकाम व्यावसायिक डीएसकेना तात्पुरता दिलासा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 22, 2017, 04:39 PM ISTबांधकाम व्यावसायिक डीएसकेना तात्पुरता दिलासा
बांधकाम व्यावसायीक डी एस कुलकर्णींना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
Dec 22, 2017, 03:26 PM ISTडी.एस.कुलकर्णींना कधीही अटकेची शक्यता
बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी यांना कधीही अटक होऊ शकते.
Dec 19, 2017, 07:44 PM ISTपुणे । दोन बड्या व्यावसायिकांना दिवसभर कोर्टात बसून राहण्याची शिक्षा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 8, 2017, 09:46 PM ISTबिल्डरविरोधात ईमेलवर अशी करा तक्रार
तुम्हाला बांधकाम व्यावसायिक वेळेत घर देत नाही किंवा आधी सांगितलेल्या सोईसुविधा दिल्या नाहीत तर मग आता फक्त ईमेलवर तक्रार करा.
Jul 31, 2017, 08:16 PM IST२.९० कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त
दोन कोटी नव्वद लाखांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्यात.
Jul 29, 2017, 01:02 PM ISTबिल्डरकडून होणारी फसवणूक थांबविण्यासाठी कडक धोरण : मुख्यमंत्री
एसआरए प्रोजेक्टमध्ये नागरिकांची बिल्डरकडून होणारी फसवणूक थांबविण्यासाठी सरकार कडक धोरण अवलंबणार आहे , असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.
Dec 1, 2016, 03:40 PM IST