वॉशिंग्टनचा 'सुंदर' विक्रम, हे रेकॉर्ड करणारा पहिला क्रिकेटपटू
श्रीलंकेमध्ये झालेल्या टी-20 ट्रायसीरिजच्या फायनलमध्ये भारतानं बांग्लादेशचा पराभव केला.
Mar 19, 2018, 05:45 PM ISTसनसनाटी विजयानंतर मुरली विजयचं ट्विट, नेटिझन्सची जोरदार टीका
बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 ट्रायसीरिज फायनलमध्ये भारताचा सनसनाटी विजय झाला.
Mar 19, 2018, 05:03 PM ISTरोहितच्या या निर्णयामुळे दिनेश कार्तिकला आला होता राग
बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 ट्रायसीरिज फायनलमध्ये भारताचा सनसनाटी विजय झाला.
Mar 19, 2018, 04:26 PM ISTरंगतदार लढतीत भारताचा विजय, कार्तिकची स्फोटक खेळी
अतिशय रंगतदार लढतीत भारतानं बांग्लादेशचा पराभव करत निदाहास टी-20 तिरंगी मालिका जिंकली.
Mar 18, 2018, 11:08 PM ISTयुझवेंद्र चहलची जबरदस्त बॉलिंग, भारताला फायनल जिंकण्यासाठी हव्या एवढ्या रन्स
टी-20 ट्रायसीरिजच्या फायनलमध्ये बांग्लादेशनं भारतापुढे विजयासाठी १६७ रन्सचं आव्हान दिलं आहे.
Mar 18, 2018, 08:56 PM ISTVIDEO : शार्दुल ठाकूरनं बाऊंड्रीवर घेतला असा कॅच, बघून हैराण व्हाल
बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 फायनलमध्ये भारताचा कॅप्टन रोहित शर्मानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला.
Mar 18, 2018, 08:40 PM ISTबांग्लादेशविरुद्धच्या टी-20 फायनलमध्ये भारतानं टॉस जिंकला
बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 फायनलमध्ये भारतानं टॉस जिंकला आहे.
Mar 18, 2018, 06:47 PM ISTथोड्याच वेळात टी-20 ची फायनल, बांग्लादेशला हरवून भारत विजयी गुढी उभारणार?
टी-20 ट्रायसीरिजच्या फायनलमध्ये भारताचा मुकाबला बांग्लादेशशी होणार आहे. थोड्याच वेळात या मॅचला सुरुवात होईल.
Mar 18, 2018, 05:07 PM ISTबांग्लादेशला हरवून भारत विजयी गुढी उभारणार?
टी-20 ट्रायसीरिजमध्ये उद्या म्हणजेच रविवारी भारताचा सामना बांग्लादेशशी होणार आहे.
Mar 17, 2018, 11:06 PM ISTफायनलआधी बांग्लादेशी खेळाडूंना दिनेश कार्तिक म्हणतो...
टी-20 ट्रायसीरिजमध्ये श्रीलंका बाहेर झाल्यानंतर आता भारत आणि बांग्लादेशमध्ये फायनल मॅच रंगेल.
Mar 17, 2018, 10:04 PM ISTमैदानात बांग्लादेशी खेळाडूंचं लाजीरवाणं प्रदर्शन, आयसीसीची कारवाई
श्रीलंकेविरुद्धच्या टी-20मध्ये बांग्लादेशच्या खेळाडूंनी मैदानामध्ये लाजीरवाणं प्रदर्शन केलं.
Mar 17, 2018, 06:53 PM ISTरोहितचा विक्रम, युवराज सिंगला टाकलं मागे
विराट कोहलीऐवजी भारतीय टीमचं नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माला सूर गवसला आहे.
Mar 14, 2018, 11:08 PM ISTबांगलादेशचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात, हे आहे कारण
भारत, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये सध्या टी-20 ट्रायसीरिज सुरु आहे.
Mar 14, 2018, 09:23 PM ISTअखेर रोहितला सूर गवसला, भारतानं बांग्लादेशपुढे ठेवलं एवढं टार्गेट
बांग्लादेशविरुद्धच्या टी-20मध्ये भारतानं २० ओव्हरमध्ये ३ विकेट गमावून १७६ रन्स केल्या आहेत.
Mar 14, 2018, 08:46 PM ISTटी-20 ट्रायसीरिज : बांग्लादेशनं टॉस जिंकला
भारताविरुद्धच्या टी-20मध्ये बांग्लादेशनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
Mar 14, 2018, 07:12 PM IST