बस ड्रायव्हर

VIDEO : वानरानं बस चालवली, सगळ्यांनी पाहिली

हे प्रकरण १ ऑक्टोबरचं आहे

Oct 6, 2018, 01:28 PM IST

VIDEO : अशी गाडी चालवण्याचा विचारही करू नका...

प्रवाशाने हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला

Sep 11, 2018, 12:44 PM IST

माजी कर्णधाराने मला बस ड्रायव्हर म्हणून हिणवलं- महम्मद कैफ

भारताचे माजी क्रिकेटर जुन्या आठवणी सांगून होणाऱ्या गौप्यस्फोटामुळे चर्चेत येत आहेत.

Mar 1, 2018, 12:39 PM IST

विद्यार्थ्यांशी अश्लील चाळे करणाऱ्या बस चालकाचा पालकावर हल्ला

दुसरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा शाळेच्या बसचालकाने लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार बदलापुरात घडलाय. एवढंच नाही तर प्रकाराबाबत जाब विचारायला गेलेल्या पीडित मुलाच्या पालकाला बसचालकाने आपल्या चार साथीदारांसह बेदम मारहाण केलीय.

Feb 8, 2018, 09:09 PM IST

उस्मानाबादमध्ये बस ड्रायव्हरवर प्रवाशाचा चाकू हल्ला

उस्मानाबादमध्ये बस ड्रायव्हरवर प्रवाशाचा चाकू हल्ला

Aug 8, 2017, 11:45 PM IST

पुलावरून आत्महत्या करणाऱ्या महिलेला बस ड्रायव्हरनं वाचवलं

पुलाच्या कठड्यावर उभी राहून आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या महिलेला, बस ड्रायव्हरनं प्रसंगावधान राखून वाचवलं आहे.

Oct 31, 2015, 09:29 AM IST

प्राण सोडता सोडता `त्या`ने वाचवला ४० जणांचा जीव!

तामिळनाडूमधल्या उधगमंडलममध्ये अनेकांना चकीत करणारी एक घटना घडलीय. आपला जीव गमावणाऱ्या बस ड्रायव्हरनं प्राण सोडता सोडता बसमधल्या ४० प्रवाशांचे जीव मात्र वाचवले.

Aug 14, 2013, 11:20 AM IST