पुलावरून आत्महत्या करणाऱ्या महिलेला बस ड्रायव्हरनं वाचवलं

पुलाच्या कठड्यावर उभी राहून आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या महिलेला, बस ड्रायव्हरनं प्रसंगावधान राखून वाचवलं आहे.

Updated: Oct 31, 2015, 09:31 AM IST

बिजिंग : पुलाच्या कठड्यावर उभी राहून आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या महिलेला, बस ड्रायव्हरनं प्रसंगावधान राखून वाचवलं आहे. ही महिला पुलाच्या कठड्यावर उभी राहून आत्महत्येच्या तयारीत असतांना बस ड्रायव्हरने, तिच्या समोरच बस थांबवली आणि तिला अलगद बाजूला केलं, तरीही ही महिला ऐकण्याच्या स्थितीत नव्हती अखेर तिला बसमधून नेण्यात आलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.